शिवसेनेत आता राहिलेय कोण, भवितव्य काय सेनेचं? - राणे
उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. शिवसेनेमध्ये कोणीही बोलणारं राहिलेलं नाही.
Dec 19, 2012, 12:37 PM ISTशिवसेनेशी आता वैर नाहीः नारायण राणे
यापुढे शिवसेनेबाबत आकासाचं आणि वैमनस्याच राजकारण करणार नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणेंनी म्हटलयं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदाबाबद घेतलेला निर्णय योग्यच असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Dec 4, 2012, 01:04 PM ISTबाळासाहेब नसते तर नारायण कुठेच नसता- राणे
`साहेब नसते तर नारायण कुठेच नसता`, शिवसेनेत असेपर्यंत त्यांच्या प्रत्येक सभा ऐकल्या, त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री झालो होतो असं म्हणत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
Nov 26, 2012, 05:32 PM ISTनारायण राणे राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीला
उद्योगमंत्री नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झालेत. सांत्वन करण्यासाठी ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेत.
Nov 24, 2012, 01:12 PM ISTबाळासाहेब मी तुम्हाला त्रास दिला - नारायण राणे
बाळासाहेब मला माफ करा. मी खूप त्रास तुम्हाला त्रास दिला आहे, असे पश्चातापाचे उद्गार माजी शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी काढले.
Nov 17, 2012, 10:44 PM ISTराणेही रडले, `साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही,
`साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही, याचं शल्य आयुष्यभर मला राहिल`... असं म्हणत माजी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं.
Nov 17, 2012, 07:01 PM ISTनाहीतर.. राणे माझ्याकडे घरगडी व्हा- रामदास कदम
शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील द्वंद्व साऱ्यांनाच परिचयाच आहे. यावेळेस रामदास कदम आणि नारायण राणे यांच्यात वाद उद्भवला आहे.
Nov 13, 2012, 11:09 AM ISTबाळासाहेबांवरील प्रेम कमी झालेले नाही - राणे
शिवसेना सोडली असली तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दलचे प्रेम कमी झालं नसल्याची कबुली उद्योगमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणेंनी दिलीये.
Nov 8, 2012, 01:53 PM ISTपवार काका-पुतण्यांच्या पाठीशी राणे- Y.P. सिंग
लवासा घोटाळ्याबाबत केजरीवाल यांना टार्गेट करीत वाय. पी. सिंग यांनी पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्याचसोबत त्यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही आरोप केले.
Oct 18, 2012, 04:54 PM ISTसुप्रियाताईंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची एंट्री!
हिंजवडी म्हणजे पुण्याचा मानबिंदू.. भारतातलं आघाडीच आय टी हब. पण या आय टी हबला अनेक समस्यांनी ग्रासलंय. या भागाकडे सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिलंय. अनेकदा या भागाला भेटी देत त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आता हे प्रश्न सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंबर कसलीय.
Oct 16, 2012, 06:30 PM ISTनारायण राणे दिल्लीत जाणार, मंत्रीपद मिळवणार?
FDIला विरोध करून तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांनी राजीनामे दिल्यानंतर आता काँग्रेसच्या नव्या नेत्यांना केंद्रात जाण्याची संधी मिळणार आहे.
Sep 22, 2012, 10:53 AM ISTनारायण राणेंना प्रदेशाध्यक्षपदाची `ऑफर`
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाची माळ उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे आहेत. राणे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यास काँग्रेसश्रेष्ठी विचार करत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्षपदासोबत मंत्रिपद कायम राहावे, असा आग्रह राणे यांनी धरल्याचे वृत्त आहे.
Sep 17, 2012, 08:58 AM ISTराज्याचे मुख्यमंत्री बदलणार? दादा येणार, बाबा जाणार?
महाराष्ट्रात नेतृत्वबदलाचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले आहेत. नेतृत्व बदल झाल्यास पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा दिल्ली जाऊ शकतात.
Sep 14, 2012, 05:14 PM ISTकाँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीला राणे अनुपस्थित
काँग्रेसचे राज्यप्रभारी मोहन प्रकाश यांनी बोलावलेल्या राज्यातल्या काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीला उद्योग मंत्री नारायण राणे गैरहजर राहिल्याने ते मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत काय अशी चर्चा सुरु झालीय.
May 11, 2012, 12:02 AM ISTराणेंनी काय केलं, झाला हक्कभंग...
उद्योगमंत्री नारायण राणें यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा हक्कभंग दाखल केला आहे. नारायण राणे यांनी विधिमंडळात भाजप नेत्यांनी भूखंड लाटल्याचा आरोप केला होता.
Apr 20, 2012, 03:54 PM IST