रोखठोक: राणेंचा ना'राजीनामा'?
Jul 17, 2014, 11:33 PM ISTनारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा
Jul 17, 2014, 07:26 PM ISTनारायण राणेंविषयी काय म्हणतात दीपक केसरकर
Jul 17, 2014, 07:15 PM ISTराणे, भुजबळांचा प्रभाव कमी झाला -उद्धव ठाकरे
Jul 17, 2014, 07:13 PM ISTनारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणे हे सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
Jul 17, 2014, 05:20 PM IST'नारायण राणे यांना भाजपमध्ये घेणार नाहीत'
नारायण राणे यांना भाजपमध्ये घेणार नाहीत, मित्र पक्षांना त्रास देणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही, हा युतीतील सामंजस्य करार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यामुळे नारायण राणे यांना भाजप म्हणजेच युतीत प्रवेश मिळणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Jul 17, 2014, 02:14 PM ISTनारायण राणे नाराज, बंडाच्या पावित्र्यात
काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उद्योगमंत्री नारायण राणे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. उद्यापासून राणेंचा ३ दिवसांचा कोकण दौरा सुरू होत आहे.
Jul 17, 2014, 01:29 PM ISTराणेंनी मुलाच्या नादात लुगडं गमावलं - जठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 03:23 PM ISTराणेंनी मुलाच्या नादात लुगडं गमावलं - प्रमोद जठार
काँग्रेस नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे दगडफेक प्रकरणावर भाजप आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना चिमटा काढलाय.
Jul 16, 2014, 01:03 PM ISTकेसरकर ऑगस्टमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2014, 12:39 PM ISTअखेर केसरकरांचा राष्ट्रवादीला राम-राम, शिवसेनेत करणार प्रवेश!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केलाय. केसरकरांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून दीपक केसरकरांनी हे जाहीर केलंय.
Jul 13, 2014, 01:57 PM ISTआम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 08:55 PM ISTआम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर
‘आम्ही कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉईज नाही...’ असं म्हणत नाराज जिल्हा पदाधिकारी आणि माजी आमदार राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी राणे मंडळींना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला पत्र लिहून दुखावलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.
Jul 3, 2014, 08:13 PM ISTनारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वाढला दबाव
राज्यातील मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात वाहत असातानाच उदयोग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेसमध्ये एक दबाव गट तयार झालाय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.
Jun 20, 2014, 08:06 PM ISTमुलाच्या पराभवानंतर राणे प्रथमच सिंधुदुर्गात
कोकणातील लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांच्या पराभवानतर काँग्रेसनेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे आज महिन्यानंतर आपल्या होम पीच वर म्हणजे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.
Jun 19, 2014, 11:56 AM IST