काय निर्णय घेतील नारायण राणे
Aug 4, 2014, 03:32 PM ISTनारायण राणेंसमोर पर्याय कोणते?
Aug 4, 2014, 03:31 PM ISTराणेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं
Aug 4, 2014, 11:57 AM ISTकेसरकर आणि राणे आमने सामने
Aug 4, 2014, 11:57 AM ISTअरे हे काय? आता राणेंनी केली मुख्यमंत्र्यांची स्तुती!
कोल्हापुरात आज अखिल भारतीय मराठा महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. य़ा अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते विनोद तावडे उपस्थित होते. नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र आज हे दोन नेते शेजारी शेजारी बसले होते. या कार्यक्रमात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.
Aug 3, 2014, 10:00 PM ISTआता राणेंनी केली मुख्यमंत्र्यांची स्तुती!
Aug 3, 2014, 08:40 PM ISTनारायण राणे मंगळवारी घेणार अंतिम निर्णय
Aug 1, 2014, 09:17 PM ISTराणे मंगळवारी अंतिम भूमिका करणार जाहीर
मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पंधरा दिवस झालेले नारायण राणे मंगळवारी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी राणेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
Aug 1, 2014, 07:36 PM ISTआठवडा उलटला, राणेंच्या राजीनाम्याचं काय?
मंत्री पदाचा राजीनामा देउन एक आठवडा उलटला तरी काँग्रेसनं नारायण राणे यांच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
Jul 28, 2014, 02:00 PM ISTराहुल भेटीनंतर नारायण राणे बॅकफूटवर
Jul 25, 2014, 09:20 AM ISTराहुलभेटीनंतर नारायण राणे बॅकफूटवर
दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीनंतर काँग्रेस नेते नारायण राणे काहीसे बॅकफूटवर आल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेतृत्वानं शब्द न पाळल्याचा आरोप करत राजीनामा देणा-या राणेंनी राहुल यांच्या भेटीबाबत आपण समाधानी असल्याचं म्हटलंय.
Jul 24, 2014, 07:42 PM ISTब्लॉग: नारायण राणेंचं 'बंड' ते 'बंड'!
ऋषी देसाई - नारायण राणे यांनी जाहिर केल्याप्रमाणे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. खरंतर मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा आणि काँग्रेसच्या गोटातलं समशीतोष्ण राजकारण या सगळ्यामुळं राणे एकटे पडले. राणेंच्या नाराजीला अनेक कारणं आहेत.. काही राणेंनी स्वतःहून ओढवून घेतलीत, तर काही परिस्थितीनं...
Jul 23, 2014, 08:10 PM IST