narayan rane

राणे नाराजीनंतर सेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका

काँग्रेस-राष्ट्रवादीचं जहाज आता बुडण्याच्या स्थितीत असल्यामुळेच अनेक जण जबाबदारी टाळतायत किंवा पक्ष सोडत असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलीय.

Jul 22, 2014, 05:32 PM IST

काँग्रेससाठी 2014 संकटाचं वर्ष, बंडाळी कशी थांबवणार काँग्रेस?

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसला आता बंडाळीनं ग्रासलयं. महाराष्ट्र, आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये राजीनामा सत्र सुरु झालयं. आता यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पडलाय.

Jul 22, 2014, 03:03 PM IST

नाराजी नाट्याचा 'तिसरा अंक' आता दिल्लीत

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, पण चर्चेत काहीही निष्पन्न झालं नसल्याचं, काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Jul 22, 2014, 02:24 PM IST

राणेंसाठी भाजप नेते अनुकूल?

नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत कोकणातले भाजप नेते अनुकूल असल्याची चर्चा आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली आहे. राणेंबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, असं विधान भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी केलंय.

Jul 21, 2014, 06:15 PM IST

नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर आरोप

नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नाराजीची कारण मांडली.

Jul 21, 2014, 03:24 PM IST

नारायण राणेंचा उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा

नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी मनधरणीसाठी बोलावलं होतं. मात्र मुख्यमंत्री निवासस्थानीच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना आपला राजीनामा सोपवला आहे. 

Jul 21, 2014, 01:12 PM IST