राज्याचे काँग्रेस प्रचारप्रमुख राणेंचा मोदी सरकारवर 'प्रहार'!
यूपीएची सत्ता असताना परकीय गुंतवणूकीला विरोध दर्शवणाऱ्या 'स्वदेशी' समर्थक भाजपनं सत्तेवर येताच संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मंजूरी दिली, असं निदर्शनास आणून देत भाजप हा रंग बदलणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. 'अच्छे दिन येणार' असं सांगणाऱ्यांनी महागाईवरुन जनतेचा भ्रमनिरास केला असा टोलाही नारायण राणेंनी मोदी सरकारला लगावला आहे.
Aug 22, 2014, 06:18 PM ISTनारायण राणेंवर शिवसेनेचा 'प्रहार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2014, 10:12 AM ISTराणे, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली विधानसभा
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आलेय. तर निवडणूक समन्वय समिती अध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. याचवेळी राज्यात काँग्रेसने स्ववळावर लढण्याचा निर्णय घ्यावा, अशी चर्चा काँग्रेसच्या आजच्या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसा आग्रह धरण्यात आला.
Aug 13, 2014, 08:34 PM IST'कोकणातली जनता राणेंचं विसर्जन करेल'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 08:48 AM ISTपृथ्वीराज चव्हाणांचा राणेंना टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2014, 07:06 PM ISTमुख्यमंत्र्यानी राणेंना पुन्हा डिवचले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2014, 02:57 PM ISTमवाळ झालेल्या राणेंना मुख्यमंत्र्यांचा टोमणा
मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागणारे आणि नंतर सपशेल माघार घेणारे नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकाद डिवचलंय. विधानसभा निवडणूकीत काँग्रेची उमेदवारी नाती-गोती पाहून नव्हे तर निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली जाईल असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय.
Aug 9, 2014, 02:38 PM ISTराजन तेलींवर राणेंचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 10:00 AM ISTरोखठोक - नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 02:21 PM ISTपाहा राणेंची बोली 15 दिवसात कशी बदलली?
Aug 5, 2014, 10:55 PM ISTमाणिकरावांची नारायण राणेंवर प्रतिक्रिया
Aug 5, 2014, 07:58 PM ISTमाणिकराव ठाकरेंची पत्रकार परिषद
Aug 5, 2014, 07:19 PM ISTना आता बंडाचा 'नारा', न रामा'यण'
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं बंड अखेर थंड झालं आहे. कारण यापुढेही आपण काँग्रेसमध्ये काम करू असं नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
Aug 5, 2014, 06:15 PM ISTनारायण राणेंचा राजकीय प्रवास
Aug 5, 2014, 04:31 PM ISTनारायण राणेंकडे लक्ष, दीपक केसरकर सेनेत जाणार
राजीनाम्यानंतर तब्बल 15 दिवसांनी काँग्रेसनेते नारायण राणे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राणेंचे कट्टर विरोधक दीपक केसरकरही आजच्याच मुहूर्तावर शिवबंधनात अडकणार आहेत. याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Aug 5, 2014, 08:51 AM IST