वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना वि. राणे सामना!
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना आव्हान देणार आहेत काँग्रेसचे नारायण राणे... सावंत विरूद्ध राणे नव्हे, तर राणे विरूद्ध शिवसेना असा आमनासामना ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात रंगणाराय.
Mar 23, 2015, 05:23 PM ISTनारायण राणेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा - तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 08:43 PM ISTराणेंची वांद्रे पूर्वमधून उमेदवारी निश्चित, अधिकृत घोषणा लवकरच
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून नारायणे राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही वेळातच काँग्रेसकडून याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राणे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळतेय.
Mar 22, 2015, 08:33 PM ISTवांद्रे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसला साथ
वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला राष्ट्रवादी साथ देणार असल्याचं स्पष्ट होत आहे. वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसकडून तिकिट मिळण्याची शक्यता आहे.
Mar 22, 2015, 05:34 PM ISTनारायण राणेंनी घेतली शरद पवारांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 04:51 PM ISTराणे मंगळवारी भरणार उमेद्वारी अर्ज?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 10:18 AM ISTवांद्र्यात अर्ज भरण्यासाठी राणे सज्ज - सूत्रांची माहिती
काँग्रेस नेते नारायण राणे वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळावारी अर्ज भरणार असल्याचं समजतंय.
Mar 21, 2015, 10:28 PM ISTराणेंनी विधानसभा लढवली, तर भाजपाचा शिवसेनेला पाठिंबा?
वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसने तिकीट दिलं, तर या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Mar 18, 2015, 06:21 PM ISTनारायण राणे वांद्रेतून पोटनिवडणूक लढवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 01:58 PM ISTवांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना- राणे युद्ध रंगणार?
मेरे अंगनेमं तुम्हारा क्या काम है, असं म्हणण्याची वेळ सध्या शिवसेनेवर आलीय. कारण वांद्रे विधानसभा निवडणुकीचा आखाडा प्रचंड रंगतदार झालाय. शिवसेना आमदार प्रकाश सावंत अर्थात बाळा सावंत यांचं निधन झाल्यानं ही पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं नारायण राणेंना उमेदवार म्हणून विचारणा केली आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. एकेकाळी सिंधुदुर्गाचा राजा असलेल्या राणेंना विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या लोकांनी असं काही अस्मान दाखवलं की राणेंवर मुंबईमार्गे विधिमंडळात शिरण्याची वेळ आलीय. मुळातच विधानसभेच्या बाहेर असलेले राणे प्रचंड अस्वस्थ आहेत. प्रदेशाध्यक्षपदीही त्यांची डाळ शिजली नाही. सेना-भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आणि कमकुवत विरोधक अशा परिस्थितीत राणेंना आखाड्यात उतरायला योग्य बॅटल स्पिच तयार झालंय.
Mar 12, 2015, 07:56 PM ISTराणे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:24 PM ISTपोटनिवडणूक लढविण्याबाबत राणेंचे तळ्यातमळ्यात
वांद्रा पोटनिवडणूक लढविण्याबाबत काँग्रेस नेते नारायण राणे यांचे तळ्यातमळ्यात असल्याचे दिसून आले. पक्षाने विचारणा केली असताना त्यांनी वेळ मागून घेतली आहे. अद्याप आपला निर्णय स्पष्ट राणेंनी केलेला नाही.
Mar 11, 2015, 06:23 PM ISTनाराज नारायण राणेंच्या भूमिकेकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:22 PM ISTनाराज नारायण राणेंची पुढच्या आठवड्यात भूमिका
नाराज काँग्रेस नेते नारायण राणे वेट अॅड वॉचच्या भूमिकेत आहेत. राणे आता आपली भूमिका पुढील आठवड्यात जाहीर करणार आहेत. पुढील आठवड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांशीं चर्चा करुन ते पुढील रणनीती जाहीर करणार आहेत.
Mar 3, 2015, 08:05 PM ISTराणेंच्या मनधरणीचे प्रयत्न, बंड शमवण्यात चव्हाणांना यश येणार?
नाराज काँग्रेस नेते नारायण राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाले आहेत. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण य़ांनी राणेंशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राणेंनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय.
Mar 3, 2015, 02:36 PM IST