Nagpur Flood: पुराचे पाणी पंपाने बाहेर काढण्याच्या प्रयत्नात वीजेचा शॉक; आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू
Nagpur Flood : नागपुरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळं शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीमुळे नागपुरात आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.
Sep 25, 2023, 05:14 PM ISTहेडलाईटच्या वादावरून एसआरपीएफ जवानाने कानाखाली मारली; शेजाऱ्याचा मृत्यू
Nagour Crime : राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. दोन दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
Sep 25, 2023, 09:36 AM ISTNagpur News | नागपूरमध्ये 2 हजार 250 लीटर भेसळयुक्त दूध नष्ट
Nagpur Special Cell Raid And Destroy Adulterated Milk
Sep 12, 2023, 12:55 PM ISTतो मृतदेह सना खानचा नाहीच; DNA रिपोर्टने समोर आल्याने खळबळ!
Nagpur Crime News : एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह (Sana Khan Murder Case) हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते.
Sep 9, 2023, 05:17 PM ISTNagpur Heat | ऐन सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हिट'च्या झळा, नागपूरकर उकाड्याने त्रस्त
Nagpur People Are suffering from heat
Sep 3, 2023, 12:10 PM ISTआता आशिया चषकाचे सामने सार्वजनिकपणे पाहण्यावरही बंदी? पोलिसांनीच सांगितलं कारण
IND vs PAK Asia Cup: भारत-पाकिस्तानचा सामना असेल तर गल्ली, चौक, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मोठ्या मोठ्या स्क्रिनवर हे सामने सार्वजनिकरित्या पाहिले जातात. तुम्हालादेखील असे सामने पाहण्याचा मोह आवरत नसेल तर थोडं थांबा. कारण यासाठी तुम्हाला आता पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.
Sep 3, 2023, 08:13 AM ISTदोन वर्ष घरातच कैद होती ८ वर्षांची मुलगी, सुटका होताच अवस्था पाहून नागपूर पोलीसही हळहळले
Nagpur News Today: एका जोडप्याने 8 ते 10 वर्षांच्या मुलीला तब्बल दोन वर्षे घरात कैद करुन ठेवत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आहेत. मुलीला सिगारेटने चटके दिल्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे.
Aug 31, 2023, 02:57 PM IST
समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून 729 अपघात; सर्वाधिक मृत्यू रात्री 12 ते 3 दरम्यान
Samruddhi Highway Accident : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंत 729 अपघात झाल्याचे समोर आलं आहे. या अपघातामध्ये शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. पोलिसांनी याबाबत आकेडवारी जाहीर करत ही माहिती दिली आहे.
Aug 26, 2023, 01:35 PM ISTगर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला नागपूरचा बॉयफ्रेंड, सकाळी झाला मृत्यू; 'हे' होतं कारण!
Nagpur Youth Died:दिवसभर शहरात फिरुन झाल्यानंतर संध्यकाळी हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी तरुणांनी शक्ती वर्धक गोळ्या घेतल्या होत्या.
Aug 22, 2023, 05:45 PM ISTबोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू; नागपूर विमानतळावरील धक्कादायक प्रकार
उड्डाण घेण्यापूर्वी बोर्डिंग गेटवरच वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. नागपूर विमानतळावर हा प्रकार घडला आहे.
Aug 17, 2023, 07:33 PM ISTआठ दिवसांपूर्वीच सना खानची हत्या; मुख्य आरोपी अमितला अखेर अटक
Sana Khan Death Case : नागपुरच्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या सना खान यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक केली आहे.
Aug 12, 2023, 02:22 PM ISTSana Khan | सना खानची हत्या; संशयित अमित साहूची कबुली
sana Khan Missing case latest update
Aug 11, 2023, 07:00 PM ISTNagpur News | सना खान बेपत्ता प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी
Sana Khan Missing case BJP leader demand for CID inquiry
Aug 10, 2023, 01:05 PM ISTVideo | नागपुरात अज्ञात व्यक्तीने रंगवले मेट्रोचे डब्बे, सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर
Nagpur Metro Filed Case On Unknown For Painting Metro Caoch In Mehan Depot
Aug 10, 2023, 11:50 AM ISTNagpur News | ड्रग्जसह तीनजण पोलिसांच्या ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Nagpur Drugs Seized From 3 People
Aug 9, 2023, 10:10 AM IST