nagpur news

PHOTO : हिरवी साडी, नाकात नथ अन्... नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत प्राजक्ता माळीने वेधलं लक्ष

Prajakta Mali Gudi Padwa 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरातील गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाली होती. हिरवी साडी, नाकात नथ अन्...तिचा हा मराठमोळा लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Apr 9, 2024, 01:50 PM IST

Nagpur News : नागपुरात बेदरकार ट्रकची 10 हून अधिक वाहनांना धडक; रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा, अनेकांना गंभीर दुखापत

Nagpur News : नागपुरात बेदरकार ट्रकने मानकापूर कल्पना टॉकीज चौकात दहा पेक्षा जास्त गाड्यांना धडक दिली आणि या भयंकर घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळालाय. 

 

Apr 8, 2024, 07:30 AM IST

नागपुरात हायवेवर थरार! दरोडेखोरांकडून बसवर गोळीबार; चालकाने रक्तबंबाळ अवस्थेत 30 किमी बस पळवली अन् अखेर...

अमरावती-नागपूर हायवेवर दरोडेखोरांनी बस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असता, बसचालकाने धाडस दाखवत प्रयत्न हाणून पाडला. हाताला गोळी लागल्यानंतरही जखमी अवस्थेत त्याने बस चालवत थेट पोलीस स्टेशन गाठलं. 

 

Mar 13, 2024, 03:22 PM IST

पुणे - नागपूरचा 8 तासांचा प्रवास 6 तासांवर, अहमदनगर - छत्रपती संभाजी नगरही जोडणार, टोलसह जाणून घ्या सर्व माहिती

Pune - Ahmednagar - Chhatrapati Sambhaji nagar Expressway : राज्यभरात महामार्गाचे जाळं झपाट्याने पसरत चाललं असून अनेक शहरांमधील अंतर आता काही तासांमध्ये गाठता येणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या सिक्स लेन एक्स्प्रेस वेमुळे सर्वसामान्यांचा प्रवासातील वेळ कमी होणार आहे. 

Mar 11, 2024, 12:17 PM IST

नागपूरमध्ये खळबळ! मांजर चावल्यानंतर 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; उपचारांपूर्वीच सोडला प्राण

Nagpur News : नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. मांजरीने चावा घेतल्यानंतर 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Mar 11, 2024, 09:56 AM IST

आवडीने चिकन खाताय! पण सावधान; नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक, 8501 कोंबड्या...

Nagpur Bird Flu Outbreakनागपुरात बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता.

Mar 6, 2024, 04:07 PM IST

मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार?

Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं एक वेगळी क्रांती घडवलेली असतानाच यात आता आणखी एक भर पडली आहे. 

 

Mar 4, 2024, 08:17 AM IST

नागपूर : तिने मर्सिडीजने दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू; स्वत: पोलीस स्टेशनला गेली अन्...

Nagpur Accident News : नागपुरात भरधाव कारने धडक दिल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पार्टी करुन परतत असताना भरधाव कारने या दोन तरुणांना उडवले होते. त्यानंतर या महिलांनी स्वतः पोलीस ठाण्यात जात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

Feb 26, 2024, 11:00 AM IST
Nagpur Rise In Crimes As Law And Order Taken For Granted PT34S

Nagpur News | कायदा - सुव्यवस्थेचा धाक उरला नाही का?

Nagpur Rise In Crimes As Law And Order Taken For Granted

Feb 11, 2024, 01:40 PM IST

नागपुरात एकाच आठवड्यात सात हत्या; गेल्या 48 तासांत तिघांचा मृत्यू

Nagpur Crime News : नागपुरात हत्यांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासांत नागपुरात तीन हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 11, 2024, 10:09 AM IST

Video : 'शर्म आती है की नही...'; नजरेचा धाक अन् शब्दांचा मार देत नागपुरात पोलीस आयुक्तांकडून तडीपार गुन्हेगारांची शाळा

Nagpur News : मागील काही दिवसांपासून नागपुरात वाढलेली गुन्हेगारी पाहता आता या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 

 

Feb 9, 2024, 08:58 AM IST

नागपूर : नऊ जिल्ह्यांमधून चोरल्या तब्बल 111 बाईक! अशी करायचा चोरी

Nagpur Crime News : नागपूर पोलिसांनी तब्बल 111 दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन वर्षात चोरट्याने नऊ जिल्ह्यांमधून या दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.

Feb 8, 2024, 01:25 PM IST