nagpur news

Crime News : महाराष्ट्र हादरला..! नागपुरात महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार

महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे. 

Feb 9, 2025, 03:14 PM IST

येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...

Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले... 

Feb 7, 2025, 10:01 AM IST

विकृत शिक्षक! शौचालयाच्या खिडकीतून काढायचा महिलांचे अश्लिल व्हिडीओ; मोबाईलमध्ये सापडले 20 VIDEO

Crime News : नागपुरात एका शिक्षकाची विकृत वृत्ती समोर आली आहे. तो लपून शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे अश्लिल व्हिडीओ काढायचा.

Feb 3, 2025, 06:46 PM IST

नागपुरात खळबळ! 17 वर्षांच्या मुलीने हाताची नस कापून संपवले जीवन, कारण ठरला एक 'गेम'

Nagpur News Today: नागपूरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षांच्या एका तरुणीने हाताची नस कापून आत्महत्या केली आहे. 

Jan 28, 2025, 10:44 AM IST

नागपुरात लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने केली आत्महत्या! स्टेटसला व्हिडिओ ठेवून कुटुंबियांना दिला शेवटचा मेसेज

Nagpur Crime  News: लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने आत्महत्या केली आहे. नागपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येमागे धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Jan 7, 2025, 05:22 PM IST

'मी, माझी 7 वर्षांची लेक...', सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी; CM चं नाव घेत म्हणाल्या...

Nagpur News : राज्याच्या राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या अनेक घडामोडींमध्येच एका गोष्टीनं पुन्हा एकदा राजकारणाची नकोशी बाजू समोर आणली आहे. 

 

Dec 17, 2024, 09:07 AM IST

महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प; 350 चा स्पीड, 766 किमीचा प्रवास फक्त साडेतीन तासात

Bullet Train:  मुंबई-अहमदाबाद हा  महाराष्ट्रातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम प्रतंड वेगाने सुरु आहे. अशातच महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा रंगली आहे. 

Dec 4, 2024, 10:01 PM IST
Nagpur News MLA Sanjay Sirsat Demand Home Ministry For Shiv Sena In Mahayuti PT1M28S

सरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!

Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

Aug 15, 2024, 11:32 AM IST