Video | मुंबई - गोवा महामार्गावर आज पुन्हा वाहतूक कोंडी
Mumbai Goa Highway Traffic Jam At Nagothane
Sep 25, 2023, 12:15 PM ISTVideo | वाकण ते नागोठणे वाहनांच्या लांबच लांब रांगा
Mumbai Goa Highway Raigad Nagothane Traffic Jam konkan ganeshotsav
Sep 17, 2023, 09:55 AM ISTमुंबई-गोवा महामार्गाजवळ आढळला रानगवा, पाहा थरारक video
ही घटना रायगड जिल्ह्यातील आहे. या भागानजीक महामार्गवर एक रानगवा पाहायला मिळाला आहे
Nov 2, 2022, 04:16 PM ISTरायगड । नागोठणे, महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती
रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा दिसून येत आहे. पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे आण महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली.
Sep 4, 2019, 02:15 PM ISTनागोठणे - रोहा दरम्यान दरड कोसळली, कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद
राज्यात सध्या पावसाचा जोर असून कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.
Sep 4, 2019, 01:11 PM ISTरायगड | रायगडमधील नागोठणे बाजारपेठेत भीषण आग
रायगड | रायगडमधील नागोठणे बाजारपेठेत भीषण आग
May 16, 2019, 12:35 AM ISTलाकडी फोरक्लिपच्या गोदामाला भीषण आग
रायगड जिल्ह्यातील नागोठणेनजीक लाकडी फोरक्लिपच्या गोदामाला भीषण आग लागली.
Apr 26, 2018, 02:10 PM ISTमागोठणे : रिलायन्स सांडपाणी, शेतकऱ्यांचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 22, 2015, 10:48 PM ISTतलवारबाजीत निपूण असलेल्या अपंग संदीप गुरवची भारतीय संघात निवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2015, 04:38 PM ISTरायगड- नागोठणे येथे डॉल्फिन
Jul 2, 2015, 08:01 PM ISTरायगडात चक्क नदीत डॉल्फ़िन
रायगड जिल्ह्यात महाकाय व्हेल माशाच्या मृत्यूनंतर डाल्फीनला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. जिल्ह्यात नागोठण्याजवळ अंबा नदीत चक्क डॉल्फ़िन मासा दिसला. डॉल्फ़िन आणि त्याच्या कसरती पाहण्यासाठी तिथं लोकांनी एकच गर्दी केली.
Jul 2, 2015, 03:20 PM ISTकोकण रेल्वे अपघात, मृतांची आणि जखमींची नावं
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
May 4, 2014, 06:08 PM IST