मनसेच्या उमेदवाराला कोर्टाचा मोठा दिलासा, अर्ज वैध
महापालिका निडवणुकीत प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आघाडी, शिवसेना, मनसे आणि भाजप यांच्या खरी लढत आहे. बंडखोरी आणि अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे चूळबूळ सुरु झाली. मनसेच्या एका उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 11, 2017, 12:13 AM ISTभाजपचे आश्वासन खोटे, सत्तेत असूनही औरंगाबादकरांचे मेगाहाल!
औरंगाबाद महापालिकेत भाजपचाच महापौर आहे. राज्यातही त्यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा औरंगाबादकरांची कधी वीज बंद होतेय तर कधी पाणी, आता 24 तासांच औरंगाबादकरांचे पाणी बंद करण्यात येणार आहे.
Feb 9, 2017, 05:24 PM ISTमुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये रिपाइं स्वबळावर
मुंबई वगळता राज्यातल्या 9 महापालिकांमध्ये रिपाइं आठवले गट आणि भाजपची युती नसल्याचं रिपाइंनं स्पष्ट केलंय.
Feb 9, 2017, 07:42 AM ISTशिवसेनेपुढे बंडखोरी करणाऱ्यांचे आव्हान कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 08:30 PM ISTउद्धव ठाकरे यांची नरेंद्र मोदींवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 07:31 PM ISTशिवसेना नेते अनिल परब यांची भाजप जाहीरनाम्यावर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 07:31 PM ISTमुंबईत या ठिकाणी बंडखोरीमुळे शिवसेनेची डोकेदुखी
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक वॉर्डांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिलाय.
Feb 7, 2017, 06:57 PM ISTशिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी
पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.
Feb 4, 2017, 05:23 PM ISTमुंबईत निवडणुकीची चुरस वाढली, प्रचार साहित्य खरेदीची लगबग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 10:10 PM ISTशिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी भरला अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 10:07 PM ISTराज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर
मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
Jan 11, 2017, 04:34 PM ISTनगरपालिका निवडणुकीत भाजपा नंबर एक, राष्ट्रवादी मागे
या निवडणुकीत सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असून राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली आहे.
Jan 9, 2017, 06:09 PM ISTगोंदिया नगरपालिका निवडणूक, रविवारी अखेरच्या टप्प्याचं मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2017, 09:25 PM ISTराज ठाकरेंनी फोडला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील वन औषधी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मनसेने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
Dec 28, 2016, 08:22 AM ISTभंडाऱ्यात पालिका निवडणूक वादातून धारधार शस्त्राने हल्ला
जिल्ह्यात नुकत्याच नगर परिषद निवडणूक आटोपल्या असून कही खुशी कही गम असं चित्र शहारात दिसत आहे. आता एकमेकांच्या विरोधात निवडणुकीचा रिंगणात लढलेले उमदेवार आता एकमेकांवर राग काढताना दिसत आहेत.
Dec 22, 2016, 08:24 AM IST