नवी मुंबई महापालिका निवडणूक, नागरिकांच्या अपेक्षा
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. प्रचार रॅली, सभा यांचा धडाका उडालाय.
Apr 17, 2015, 09:18 PM ISTकाँग्रेसने तिकीट नाकारले, भाजपची साथ पण...काँग्रेसची उमेदवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 09:57 AM ISTशिवसेना भाजपचा 15 वर्षांचा संसार संपुष्टात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 10:46 PM ISTन्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज
मी न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझे मत न्यायमूर्तींच्या विरोधात नव्हते, असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे.
Jul 16, 2013, 04:39 PM ISTशिवसेना उमेदवारावर दिल्लीत हल्ला
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या उमेदवाराची हत्या केल्याची घटना असताना आज शिवसेनेच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हा हल्ला चार जणांच्या टोळीने केल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 12, 2012, 03:20 PM ISTसेनेनं मुंबई, ठाणे 'जिंकून दाखवलं'
मुंबई महापालिकेवर गेली १७ वर्षे फडकणारा शिवसेना-भाजप युतीचा भगवा पुन्हा एकदा फडकणार आहे. शिवसेनेच्या करून दाखवलंची टिंगल केली होती. मात्र, सेनेने जे काही करून दाखवलं त्याच्याच जीवावर पुन्हा मुंबई,ठाणे पालिका जिंकून दाखवली.
Feb 18, 2012, 01:18 PM ISTराजकीय नेते आणि स्टार मतदान बुथवर
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मान्यवर नेते मंडळी आणि स्टार मंडळी मतदान बुथवर आली होती. मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केले.
Feb 16, 2012, 05:24 PM ISTबाळासाहेब-राज ठाकरेंनी केलं मतदान
मुंबई महानगरपालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. शहर आणि उपनगरांमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या तीन तासांत ११ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
Feb 16, 2012, 01:40 PM ISTमतदारराजा दिवस तुझाच आहे!
आजचा दिवस आळसात घालवण्याची तुमची कितीही इच्छा असली तरी मतदान चुकवू नका असं आमचं आग्रहाचं सांगणं आहे. कारण आजचा निर्णायक क्षण तुम्ही चुकवलात तर परत पाच वर्षे ही नामी संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा. गेल्या पाच वर्षात तुमच्या प्रभागाची वाट ज्यांनी लावली असेल किंवा शहराचा सत्यानाश केला असेल त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे ती चुकवू नका.
Feb 16, 2012, 01:13 PM ISTमुंबईत स्टार प्रचारकांची मांदियाळी
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या नंबरवर असणार आहे. मुंबई भाजपनं मोदींना प्रचारासाठी आमंत्रित करणारं पत्र पाठवलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शरद पवार यांनाही मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसदेखील राहुल गांधींना प्रचारात उतरवण्याच्या विचारात आहे.
Jan 14, 2012, 04:26 PM ISTराजचे मनसैनिक मुंबईत लढवणार सर्व जागा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे २२७ जागा लढवण्याचे निश्चित केल्याची सुत्रांकडून समजते. त्यामुळे आता कोणाला उमेदवार याकडे लक्ष लागले. कारण उमेदवारांची यादी २० जानेवारीला प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. सर्व जागा मनसे लढवणार असल्याने किती जागा पदरात पडतात आणि सत्ता काबीज करणार का, याचीच चर्चा आहे.
Jan 10, 2012, 09:54 AM IST'स्टार बस'चा रखडलेला मुद्दा
नागपूरच्या स्टार बसचा मुद्दा महापालिका निवडणूकीत पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत. मात्र समस्येकडं लक्ष देण्याऐवजी राजकीय पक्ष निवव्ळ आरोप प्रत्यारोप करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
Dec 29, 2011, 09:33 AM ISTआता राज घेणार परीक्षार्थींची मुलाखत
मनसेकडून नाशिक महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बेचैनी वाढू लागलीये. २६ डिसेंबरपासून स्वतः राज ठाकरे इच्छुकांची मुलाखत घेणार आहेत.
Dec 20, 2011, 05:00 PM IST