धुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?
जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत.
Oct 12, 2016, 09:35 PM ISTधुळ्यात शिरपूर, दोंडाई पालिका निवडणुकीत काँग्रेसला शह भाजपचा
अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे.
Oct 12, 2016, 09:25 PM ISTधुळे जिल्ह्यातील पालिका निवडणूक रणसंग्राम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 08:49 PM ISTसिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत
सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
Oct 11, 2016, 11:57 PM ISTसावंतवाडी नगरपालिका निवडणूक राणे - केसरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची
सिंधुदर्गात यावेळी सावंतवाडी नगरपालिका अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणार आहे.
Oct 11, 2016, 11:51 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यात नगरपरिषदेसाठी जोरदार चुरस
रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुका चूरशीच्या होणार आहेत. निवडणुकीसाठी सगळे पक्ष तयारीला लागलेत. पाहूयात एक रिपोर्ट
Oct 11, 2016, 11:21 PM ISTरत्नागिरी नगरपरिषदेत रस्सीखेच, भाजपचा एकला चलोचा नारा
रत्नागिरी नगरपरिषद मोठी नगर परिषद म्हणून ओळखली जाते. त्यामुळे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू झालेत.
Oct 11, 2016, 11:07 PM ISTपुणे-पिंपरी चिंचवड पालिकेतील प्रभाग रचनेसह प्रभागांचे उद्या आरक्षण
पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवक त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतील इच्छुकांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसह प्रभागांचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे.
Oct 6, 2016, 07:34 PM ISTभाजप-शिवसेना युती होईल की माहीत नाही : मुख्यमंत्री
भाजपने मुंबई महानगर पालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत.
Jul 6, 2016, 11:06 PM ISTभाजपला टोला, कोल्हापुरात पाव्हणं, नाद करायचा नाय!
महानगरपालिकेत भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली केल्यात. प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात भाजपचीच सत्ता येणार असे छातीठोक सांगत होते. मात्र, काँग्रेसने त्यांच्या उत्साहावर पाणी ओतले. दरम्यान, निकाल लागल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'मै हू डॉन' आणि 'नाद करायचा नाय, पाव्हणं, नाद करायचा नाय' अशा गाण्यांवर डॉल्बीचा ठेका धरत, अनोखे उत्तर दिले.
Nov 3, 2015, 07:41 PM ISTकोल्हापूर महानगरपालिका : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीने आपल्या उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणूकीसाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांचा 'जनसुराज्य' पक्ष एकत्रित निवडणुक लढवित आहे.
Sep 25, 2015, 05:09 PM ISTऔरंगाबाद, नवी मुंबई पालिका निवडणूक 'एमआयएम'साठी महत्वाचं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:45 PM ISTप्रत्येकाचं लक्ष नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:45 PM ISTनवी मुंबई महापालिका निवडणूक, नागरिकांच्या अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 06:02 PM ISTऔरंगाबादमध्ये घर टू घर प्रचारावर जोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 02:59 PM IST