लोअर परळच्या डिलाईल पुलावरुन तापलंय राजकारण! पण दुसरी मार्गिका कधी सुरु होणार?
Lower Paral Delil Bridge: लोअर परळ येथील डिलाईल पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन दक्षिण मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.
Nov 17, 2023, 06:58 PM ISTSuperfast News | राज्यात कुठं काय घडतंय? पाहा सुपरफास्ट बातम्या
Superfast News maharashtra mumbai india
Nov 17, 2023, 09:45 AM ISTएकदोन नव्हे, मुंबईत तब्बल 13 दिवस पाणीकपात; तारखा आताच पाहून घ्या
Mumbai News : पाहुण्यांचा राबता वाढण्याच्या काळातच मुंबई प्रशासनाकडून पाणीकपातीचा निर्णय. पाहा किती दिवसांसाठी सोसावा लागणार त्रास...
Nov 17, 2023, 07:40 AM IST
मुंबई रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहांची सफाई आता मुंबई महापालिकेकडे, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिलांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.
Nov 16, 2023, 05:53 PM ISTमाधुरी दीक्षित भाजपतर्फे निवडणूक लढवणार? 'या' मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता
Lok Sabha Election 2024 : भाजपातर्फे अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चर्चा आहे. माधुरीला भाजपा मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आणखी एक बॉलिवुड कलाकार दिसणार आहे.
Nov 16, 2023, 09:41 AM ISTMumbai Local Video : संसाराची तुच जननी! एका आईने दिलं दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण, धावत्या लोकलमध्ये बाळाचा जन्म
Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक खूप सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका आईन दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण दिवाळीच्या दिवसात दिलं आहे.
Nov 15, 2023, 04:29 PM ISTप्रेक्षकांचा उत्साह शिगेला; वानखेडेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी
Mumbai Cricket Fans On India Vs New Zealand Semi Final
Nov 15, 2023, 02:30 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, 'हे' खेळाडू बाहेर
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना बुधवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यजमान भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने असणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हनचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 14, 2023, 05:09 PM ISTलघवीसाठी हायवेवर थांबला, टँकरखाली पाय गेला; भांडुपच्या तरुणाला 2 कोटींची भरपाई
Mumbai Man Road Accident: अपघातग्रस्त व्यक्तीने न्यायालयाचे दार ठोठावले. अपघातग्रस्त आणि आरोपी दोघांकडून कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
Nov 14, 2023, 05:06 PM ISTMumbai News | मुंबईतील वाहनधारकांना सतर्क करणारी बातमी, पाहा आणि सावध व्हा
Mumbai Police Checking PUC
Nov 14, 2023, 01:55 PM ISTरोहितला डावललं, विराटला हिरो करण्याचा प्रयत्न? सेमीफायनलआधी नवा वाद
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात करोडो क्रिकेटप्रेमींच्या नजरा सेमीफायनलच्या सामन्यावर लागल्यात. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिाल सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरुन एक नवा वाद निर्माण झाला आहे.
Nov 14, 2023, 01:47 PM ISTलठ्ठ मुंबईकर! 46 टक्के मुंबईकरांचं वजन सरासरीपेक्षा अधिक, वाचा मुंबई पालिकेचा अहवाल काय सांगतो
Mumbai : मुंबईकरांची चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे. तब्बल 46 टक्के मुंबईकरांचे वजन सरासरीपेक्षा अधिक असून महिलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय. जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं स्टेप्स संयुक्त सर्वेक्षण
Nov 13, 2023, 08:24 PM ISTमुंबईकरांना रस्त्यात थुंकाल्यास, कचरा फेकाल्यास दंड होणार. 720 मार्शल्स तैनात करण्यात आले.
Spit Or Littering In Mumbai Pay Fine
Nov 11, 2023, 03:50 PM IST'पावसाचे आभार माना अन् मुंबईची दिल्ली करु नका; कोर्टाने आणखी कमी केली फटाके फोडायची वेळ
Air Pollution : मुंबईची परिस्थिती दिल्लीसारखी होऊ देऊ नका अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टाने केली आहे.मुंबईतल्या प्रदुषणावरुन हायकोर्टाने चिंता व्यक्त करत याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
Nov 11, 2023, 11:51 AM ISTऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update: ऐन दिवाळीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे.
Nov 11, 2023, 10:48 AM IST