mumbai sessions court

पतीने आईला वेळ आणि पैसा देणं घरगुती हिंसाचार नव्हे; मुंबई कोर्टाने महिलेला फटकारलं

पत्नीने आपला कधीच पती म्हणून स्विकार केला नाही. तसंच माझ्याविरोधात नेहमी खोटे आरोप केले असा दावा पतीने केला आहे.

 

Feb 14, 2024, 04:11 PM IST

'लैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा नाही, मात्र...''; Sex Work संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण

Mumbai High Court on Sex Work: ज्या मुद्द्यावर बोलताना अनेकजण काहीचे संकोचलेपणाचा सामना करतात त्याच मुद्द्यावर न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत समाजातील एका घटकाला दिलासा दिला आहे. 

 

May 24, 2023, 10:30 AM IST
Mumbai Sessions Court rejected Hasan Mushrif's pre-arrest bail PT1M7S

Maharashtra

Mumbai Sessions Court rejected Hasan Mushrif's pre-arrest bail

Apr 11, 2023, 09:50 PM IST

Sachin Vaze bail : सचिन वाझे यांना जामीन मंजूर, पण......

मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) वाझेला मनी लाँड्रिंग (Money laundering case) प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. 

Nov 18, 2022, 03:59 PM IST

राणा दाम्पत्यावर राजद्रोह चुकीचा, सेशन्स कोर्टाचे ठाकरे सरकारला 'फटकारे'

महाविकास आघाडी सरकारकडून सूडाचं राजकारण?

 

May 6, 2022, 08:22 PM IST

राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, मुक्काम जेलमध्येच

 Navneet Rana and Ravi Rana Latest Update : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याच्या दिलासा मिळालेला नाही. 

Apr 26, 2022, 12:08 PM IST

राणा दाम्पत्याची जामिनासाठी धावाधाव, आज अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी

Rana couple's bail application in Mumbai Sessions Court :14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याची जामिनासाठी धावाधाव सुरु आहे.  

Apr 26, 2022, 08:32 AM IST

प्रविण दरेकरांना मोठा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टने फेटाळला आहे. मुंबई सेशन कोर्टाने दरेकरांना अर्ज फेटाळून लावला आहे. 

Mar 25, 2022, 05:27 PM IST

मोठी बातमी: नील सोमय्यांना अटक होणार? अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

चौकशीला घाबरत नाही म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, न्यायालयाकडून दिलासा नाही

Mar 1, 2022, 05:42 PM IST

नील सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई न्यायालयात

​Neil Somaiya in Mumbai Sessions Court : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

Feb 25, 2022, 01:22 PM IST

Mumbai Drug Case : आर्यन खानला जामीन मिळणार? उद्या कोर्ट सुनावणार फैसला

बॉलीवडू स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 17 दिवसांपासून जेलमध्ये आहे

Oct 19, 2021, 09:39 PM IST

Pornography case: राज कुंद्रानंतर बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई कोर्टाचा मोठा दणका

राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. 

Jul 29, 2021, 06:37 PM IST

मुंबई सत्र न्यायालयातील आगीवर नियंत्रण

कर्मवीर भाऊराव मार्गावरील मुंबई सत्र न्यायालयाच्या परिसरात आज सकाळी ७च्या सुमारास आग लागली होती.

Jan 8, 2018, 08:32 AM IST

सलमान खाननं त्यादिवशी ५०० रुपये ‘टीप’ दिली - साक्षीदार

ज्या रात्री सलमानच्या गाडीला अपघात झाला त्या रात्री हॉटेलमध्ये आलेल्या सलमान खानला मी पार्किंग तिकीट फाडून दिलं होतं. त्यावेळी सलमाननं मला ५०० रुपये ‘टीप’ही दिली. मात्र हॉटेलमधून निघून जाताना गाडी कोण चालवत होतं हे आपण त्यावेळी पाहिलं नाही, अशी साक्ष जुहू इथल्या हॉटेलच्या पार्किंग स्लॉटमध्ये काम करणार्यात कर्मचार्याणनं आज सत्र न्यायालयात दिली. 

Oct 10, 2014, 12:13 PM IST

सहकारी महिलेचा लैंगिक छळ, मुंबई सत्र न्यायाधीश निलंबित

महिला सहकारी कर्मचा-याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या एका न्यायाधीशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

Aug 20, 2014, 07:31 PM IST