mumbai news

आजपासून सिद्धिविनायक मंदिर बंद, पाहा कधीपासून घेता येणार दर्शन

Siddhivinayak Temple Closed : सिध्दिविनायक मंदिर आजपासून बंद असणार आहे. श्रींच्या मूर्तीचं दर्शन आजपासून पाच दिवसांसाठी बंद (closed) राहणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.
त्यामुळे आजपासून ते 7 जानेवारी दरम्यान मंदिर भक्तांसाठी बंद असणार आहे. 

Jan 3, 2024, 10:40 AM IST

गुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?

Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते. 

Jan 3, 2024, 08:53 AM IST

अंबानी स्कूलची फी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं

अंबानी स्कूलची फी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं

Jan 2, 2024, 08:01 PM IST

"टिकणारं आरक्षण म्हणजे काय? तारखांवर तारखा...", संभाजीराजेंनी सरकारला सुनावले खडेबोल, म्हणतात...

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषय याबाबत महत्वाची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलण्यात आली आहे. अशातच या बैठकीच्या आधीच संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. 

Jan 1, 2024, 09:07 PM IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पात जगप्रसिद्ध आरेखक आणि नियोजकांचा सहभाग, मास्टर प्लॅन सादर करणार!

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पात जगप्रसिद्ध आरेखक आणि नियोजकांचा सहभाग आहे. धारावी मास्टर प्लॅनची संकल्पना सादर करणार आहे.

Jan 1, 2024, 08:41 PM IST

एजंटमार्फत घर खरेदी करत असाल तर सावधान! 1 जानेवारीपासून महारेराचा कडक नियम

प्रॉपर्टी एजंट असाल किंवा एजंट होण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच...महारेरानं काही नवे नियम आखून दिलेत..काय आहेत ते नियम पाहूया.

Dec 31, 2023, 07:22 PM IST

22,250 कोटींचा मालक मुंबई लोकलने प्रवास करतो तेव्हा; Viral Video पाहिलात का?

Niranjan Hiranandani : मुंबईतील प्रसिद्ध अब्जाधीश आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी हेही वाहतूककोंडीमुळे हैराण झाले आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी त्यांनी लोकल ट्रेनचीही मदत घेतली.

Dec 31, 2023, 09:42 AM IST

नवीन वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; दोनवर्षांसाठी 15 ते 40 टक्के मालमत्ता करवाढ

Mumbai News : पालिकेच्या कायद्यात प्रत्येक पाच वर्षांनी 40 टक्के मालमत्ता करवाढीची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराची ऑनलाइन बिले देण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन वर्षे करवाढ रखडल्याने आता अतिरिक्त बोजा मुंबईकरांवर पडणार आहे.

Dec 30, 2023, 09:19 AM IST

सावधान! महाराष्ट्रात पसरतोय कोरोना; दिवसभरात सापडले 129 नवे रुग्ण; J.N.1 चे सर्वाधिक रुग्ण 'या' जिल्ह्यात

थर्टी फस्टच्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त रुग्णवाढ 'या' दोन शहरात झाली आहेत. 

 

Dec 29, 2023, 07:10 PM IST

मुंबईकर घरांच्या EMI वर खर्च करतात 'अर्धा पगार'; घर खरेदीसाठी परवडणारं शहर कोणतं?

Mumbai News : मुंबईत घर घेतलेली बरीच कुटुंबे ही त्यांच्या उत्पन्नातील अर्धा पगार हा गृहकर्ज ईएमआयवर खर्च करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील घरं ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडवण्यासारखी नाहीत.

Dec 29, 2023, 01:28 PM IST

'...तर प्रभू श्रीराम पुन्हा वनवासात जातील'; संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका, म्हणाले 'हा काय 15 ऑगस्टचा...'

Mumbai News: अयोध्या राम मंदिराच्या निमंत्रणावरुन सध्या राजकारण तापलं आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. 

 

Dec 29, 2023, 11:34 AM IST

मुंबई - अंगावर शिंकला म्हणून मित्राला सॅनिटायझर टाकून पेटवलं, अंधेरीतील धक्कादायक घटना

16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राच्या अंगावर सॅनिटायझर टाकून जिवंत जाळल्याची धक्कादाक घटना घडली आहे. अंधेरीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

 

Dec 29, 2023, 08:24 AM IST

मोठा निर्णय! आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार संरक्षण देणार; राहण्याचीही व्यवस्था करणार

Interfaith Marriage Protection : प्रेम हे जात, धर्म पाहून केले जात नाही. कुटुंब आणि समाजाचा विरोध झुगारुन अनेक जोडपी  आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करतात. मात्र, यांच्या समोर संकटांचा डोंगर उभा राहतो. अशातूनच ऑनर किलींग सारख्या घटना घडतात. 

Dec 27, 2023, 03:51 PM IST

नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा आणि लक्षात ठेवा

Mumbai Local Train Time Table on 31st December: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेनं प्रवास करत असाल, तर रेल्वे विभागाकडून करण्यात आलेले बदल विचारात घ्या. 

Dec 27, 2023, 10:30 AM IST