अतिसार- उलट्या आणि पोटदुखी... मुंबईत उकाड्यामुळं लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं
Mumbai News : लहान मुलांचं आरोग्य जपा... लेकरांची प्रकृती पाहता अनेक पालकांनी गाठली रुग्णालयं. शहरातील वाढत्या तापमानाचा फटका
Apr 12, 2024, 09:23 AM ISTMaharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather News : उकाड्यामुळं मुंबई, कोकणकर हैराण, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीच्या हजेरीमुळं वाढतोय सर्वांच्याच डोक्याचा ताण
Apr 12, 2024, 06:51 AM IST
नागरिकांनो! 'या' लक्षणांना घेऊ नका हलक्यात, वेळीच डॉक्टरांचा घ्या सल्ला
कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे.
Apr 11, 2024, 05:15 PM ISTअक्षय कुमारच्या चित्रपटासाठी निवड, तरुणीला फोन; पण आनंद क्षणभरच टिकला, कारण...
Mumbai News: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे नाव घेऊन एका तरुणीला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apr 11, 2024, 03:06 PM IST
Mumbai News : सणावारांना झाडांवर रोषणाईची गरज काय? हायकोर्टाचा राज्य शासनाला थेट सवाल
Mumbai News : आधी उत्तर द्या... सणावारांना शहरातील झाडांवर रोषणाई का करण्यात येतेय? हायकोर्टाच्या प्रश्नावर पालिका उत्तर देण्यास बांधिल.
Apr 11, 2024, 09:26 AM IST
मोठी बातमी! हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक; 4.3 कोटींची हेराफेरी
Mumbai News : साडेचार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हार्दिक पांड्याच्या भावाला अटक केली आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने सुरु असतानाच हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे.
Apr 11, 2024, 09:11 AM ISTMaharashtra Weather News : पुढील 24 तासांत राज्याच्या 'या' भागातील हवामान बिघडणार; गारपीटीसह वादळी पाऊस झोडपणार
Maharashtra Weather News : उकाडा वाढत असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र हवामानाचं वेगळं आणि काहीसं रौद्र रुप पाहायला मिळणार आहे.
Apr 11, 2024, 06:52 AM IST
विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागपूरसह, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिमध्ये अलर्ट
Maharashtra rains Orange alert issued for parts of Vidarbha
Apr 10, 2024, 11:45 AM ISTMumbai News : गिरगावच्या गुढीपाडव्याला गालबोट; मिरवणुकीदरम्यान बाईकनं पेट घेतला आणि...
Mumbai News : मुंबईमधील गुढी पाडव्याचा उत्साह पाहण्याजोगा असतो. शहरातील विविध भागांमध्ये या दिवशी उत्सव यात्रा, मिरवणुकांचं आयोजन करण्यात येतं.
Apr 10, 2024, 10:09 AM IST
Maharashtra Weather News : अवकाळी, गारपीटीचं सावट दूर होईना; राज्याच्या 'या' भागांमध्ये येणार वादळ
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात कसं आहे हवामान? कुठे पावसाचा इशारा, कुठे कोरडं हवामान... पाहा सविस्तर वृत्त
Apr 10, 2024, 09:17 AM ISTRaj Thackeray : 'मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा', गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Announced support to Mahayuti : राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी तयारी करण्याचे आदेश गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) शिवाजी पार्कावरून दिले आहेत.
Apr 9, 2024, 08:43 PM ISTRaj thackeray : राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होणार? गुढीपाढवा मेळाव्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Raj Thackreay MNS Gudi Padwa Melava 2024 : गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय वर्तुळात चालू असलेल्या घडामोडीवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली.
Apr 9, 2024, 08:26 PM IST3 महिन्यांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे 3500 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते?
Maharashtra Health: राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा फैलाव वाढत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षांच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून 2572 इतकी नोंद झाली आहे.
Apr 9, 2024, 05:23 PM ISTरात्री 11 नंतर...; मुंबई लोकलबद्दल महिलांना काय वाटतं? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण महिलांना लोकलविषयी काय वाटतं हे जाणून घेऊया.
Apr 8, 2024, 04:19 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक
Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.
Apr 8, 2024, 10:08 AM IST