mumbai news

घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल सातत्यानं चिंता वाढवत असून, विदर्भ आणि मराठवाडा भागापुढं काहीशी संकटं वाढताना दिसत आहेत. 

 

Apr 24, 2024, 07:06 AM IST

मुंबईकरांना सावध करणारी बातमी; भाजी विक्रेती म्हणून घरोघरी फिरणारी महिला निघाली अट्टल गुन्हेगार

Mumbai Live News: मुंबईत घरफोड्या करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Apr 23, 2024, 12:53 PM IST

वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यश

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. 

Apr 23, 2024, 11:48 AM IST

Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट 'इतक्या' रुपयांची वाढ

Electricity Price Hike:  ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना दरवाढीचा शॉक बसणार आहे. कारण अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका सुमारे 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. 

Apr 23, 2024, 09:33 AM IST

Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?

Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर. 

 

Apr 23, 2024, 08:22 AM IST

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त. 

 

Apr 23, 2024, 07:16 AM IST

लोकलवरील भार हलका होणार? मुंबई मेट्रो-3 बाबत आली दिलासादायक अपडेट

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चा बहुप्रतीक्षित पहिला टप्पा मेअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या टप्प्यातील चाचण्या आता सुरू होणार आहेत. 

Apr 22, 2024, 03:01 PM IST

वसई किल्ल्यातील बिबट्या मोकाटच, शहरातील 'हा' रस्ता संध्याकाळी बंद, रोरोच्या 2 सेवाही रद्द

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात आढळलेल्या बिबट्यामुळं रोरो सेवेच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, एक रस्ताही संध्याकाळनंतर बंद करण्यात आला आहे. 

Apr 21, 2024, 05:57 PM IST

हापूस आंबा अस्सल आहे का हे आता क्युआर कोडने कळणार; शेतकऱ्याचे नाव, गाव पण समजणार

Hapus Mango Price: हापूस आंबा अस्सल आहे की नाही हे ओळखण्यासाठी आता क्यु आर कोडचा वापर करण्यात येणार आहे. 

Apr 21, 2024, 03:05 PM IST

नालासोपारा हादरलं! मुळव्याधाच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर बोगस डॉक्टरकडून बलात्कार

Nalasopara Crime: बोगस डॉक्टर मागील 1-2 नव्हे तर मागील 30 वर्षांपासून तो मुळव्याधीवर उपचार करत

Apr 20, 2024, 08:49 PM IST

Mhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत

Mhada lottery 2024: लवकरच मुंबईत म्हाडा दोन हजार घरांसाठी जाहिरात काढू शकते. म्हाडाचं घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या घरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

Apr 20, 2024, 12:55 PM IST

धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायकप्रकार समोर आला असून मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.  

Apr 20, 2024, 12:07 PM IST

गोरेगाव पूर्वेला 'या' दिवशी 100 टक्के पाणीपुरवठा बंद

Goregaon Water Supply: गोरेगाव पूर्व येथे 24 तासांसाठी काही भागांत 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे,

Apr 19, 2024, 08:13 PM IST

...तर अख्ख्या मुंबईत पाणीपुरवठाच होणार नाही; निवडणुकीच्या धामधुमीत पालिकेपुढे गंभीर प्रश्न

Mumbai News : निवडणुकीचं सोडा... पाण्याचं बोला; मुंबईतील पाणी प्रश्नाविषयीची ही बातमी वाचाल तर, तुम्हीही इतरांप्रमाणं असाच सूर आळवाल

Apr 19, 2024, 12:27 PM IST