सी-लिंकवरुन थेट दक्षिण मुंबईत जाता येणार; 'बो आर्क गर्डर' दोन दिवसांत जोडणार
Coastal Road And Sea Link: कोस्टल रोड आणि सी-लिंक आता थेट कनेक्ट होणार आहेत. यामुळं वाहतुक कोंडीची समस्या सुटणार आहे.
Apr 15, 2024, 05:19 PM IST
Monsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहिती
IMD monsoon 2024 predictions : जीवाची काहिली करणाऱ्या उकाड्यात हळुवार फुंर घालतेय मान्सूनच्या पहिल्यावहिल्या अधिकृत अंदाजाची ही बातमी...
Apr 15, 2024, 03:02 PM ISTMhada Lottery : आता तुमचा नंबर! म्हाडा घेऊन येतंय तुमच्या हक्काचं घर; कोणत्या सुविधा मिळतायत पाहिलं?
Mhada Lottery : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांचा शोध अद्याप संपलेला किंवा थांबलेला नाही. कारण, या मंडळींना मनाजोगं घरच मिळालं नाही.
Apr 15, 2024, 01:04 PM IST
Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?
Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
Apr 15, 2024, 06:43 AM IST
मुंबईकरांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; SRAच्या 47 प्रकल्पांबाबत मोठा निर्णय
Mumbai News Today: मुंबईकरांसाठी आता हक्काची घरे मिळणार आहेत. एसआरएच्या प्रकल्पांसाठी एक निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 14, 2024, 05:32 PM ISTसावधान! मुंबईकरांना बसताय उन्हाचे चटके, 'ही' घ्या काळजी
Summer Tips: सध्या उन्हाचा कडाका चांगलाचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बाहेर पडण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...
Apr 14, 2024, 05:10 PM ISTमुंबई हादरली! आईनेच पोटच्या मुलाची केली हत्या, 23 वर्षांच्या लेकावर चाकूने वार
Crime News In Marathi: आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Apr 14, 2024, 03:16 PM IST
'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'
BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Apr 14, 2024, 03:11 PM ISTरस्त्यावरील शीतपेयांचा आरोग्याला धोका, भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा
Harmful Effects of Soft Drinks on Human Health
Apr 14, 2024, 01:35 PM ISTMaharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊस
राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
Apr 14, 2024, 06:48 AM ISTगारेगार पेय पिताय? सावधान...! भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा
Adulterated Soft Drink : सावधान..! तुम्ही जर रस्त्यावरील शीतपेय पिणार असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. रस्त्यावरील शीतपेयात भेसळ आढळू शकते. भेसळ युक्त शीतपेय आढळले तर अन्न प्रशासनाकडून कारवाई होणार आहे.
Apr 13, 2024, 08:36 PM ISTवाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू, परळच्या ब्रीजवर धक्कादायक घटना
Parel Bridge Accident: परळ-भोईवाडा भागात अनोळखी वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Apr 13, 2024, 04:33 PM ISTMaharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर...
Maharashtra Weather News : उकाड्याने हैरान असताना राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने डोके दुखी झाली आहे. त्यात अजून किती दिवस पावसाचा अंदाज आहे ते पाहूयात.
Apr 13, 2024, 07:23 AM IST14 हजार कोटींच्या कोस्टल रोडची अवस्था महिनाभरात धोकादायक! हाजीअली दर्गा दर्शन बंद…
14 हजार कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडच्या काँक्रीट रोडवर भेगा पडल्या आहेत..मरिन ड्राईव्हच्या एक्झिट रॅम्पवर या भेगा पडल्या आहेत.
Apr 12, 2024, 05:33 PM ISTअतिसार- उलट्या आणि पोटदुखी... मुंबईत उकाड्यामुळं लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं
Mumbai News : लहान मुलांचं आरोग्य जपा... लेकरांची प्रकृती पाहता अनेक पालकांनी गाठली रुग्णालयं. शहरातील वाढत्या तापमानाचा फटका
Apr 12, 2024, 09:23 AM IST