Monsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather Updates : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
May 14, 2024, 08:25 AM IST
Mumbai Weather : वादळी वाऱ्याने विद्युत उपकेंद्रात बिघाड, काटकसरीने पाणी वापरण्याचं BMC कडून आवाहन
BMC Appeal to Mumbaikar : वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे महानगरपालिकेच्या एल आणि एस विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती बीएससीकडून देण्यात आली आहे.
May 13, 2024, 09:08 PM ISTघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू! अडकले होते 100 जण, बचावकार्य अद्यापही सुरु
मुंबईत जोरदार वा-यानं दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आहे. अनेक जण होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
May 13, 2024, 06:41 PM ISTBig Breaking: मध्य रेल्वेच्या CSMT स्टेशनवरुन अनिश्चित काळासाठी स्लो लोकल धावणार नाहीत
अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूर विस्कळीत झाली. लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला.
May 13, 2024, 05:41 PM ISTभरदिवसा काळाकुटट् अंधार! मुंबईमध्ये जोरदार वादळ
Mumbai Weather Latest News: भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे. भर दिवसा मुंबईत काळाकुट्ट अंधार झाला आणि ढग दाटून आले आहे.
May 13, 2024, 04:11 PM ISTMaharashtra Weather News : राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण
Maharashtra Weather News : पूर्वमोसमी पाऊस आला, आता प्रतीक्षा मान्सूनची.... पाहा पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज आणि सविस्तर हवामान वृत्त
May 13, 2024, 07:52 AM IST
PHOTO: तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आनंद आश्रमात; म्हणाले 'मला जुने दिवस आठवले, आनंद दिघे असताना...'
Raj Thackeray in Anand Ashram : राज ठाकरे सभेआधी ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) दाखल झाले. तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे यांनी आनंद आश्रमात आले.
May 12, 2024, 09:07 PM ISTMumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंद
Mumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
May 10, 2024, 09:41 AM IST
Maharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
May 10, 2024, 07:17 AM IST
फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय?
19 Year Old Boy Died After Eating Shawarma: मुंबईत शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षांच्या मुलाला उलट्या आणि पोट दुखीचा त्रास झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का?
May 9, 2024, 03:29 PM ISTधोका! वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या पुडीतील भजी, वडे खाताय?
Mumbai News : Street Food म्हणजे अनेकांचच प्रेम. गरमागरम समोसे, भजी, वडापाव, फ्रँकी या आणि अशा अनेक पदार्थांची चव सर्वांच्या आवडीची. पण, वर्तमानपत्रात बांधून देण्यात येणारे हे पदार्थ खावेत की खाऊ नयेत....?
May 9, 2024, 11:01 AM IST
मानखुर्द शॉर्मा प्रकरणानंतर BMC कडून खाण्यापिण्याविषयी महत्त्वाच्या सूचना जारी
Mankhurd shwarma death case : मानखुर्द प्रकरणानंतर पालिकेची यंत्रणाही सतर्क झाली असून, त्यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
May 9, 2024, 08:40 AM IST
Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!
Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
May 9, 2024, 07:53 AM IST
मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?
Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे.
May 8, 2024, 05:41 PM ISTMumbai News : BMC कडून मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर; 'या' भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा
Mumbai News : मान्सूनच्या तोंडावर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून पालिकेकडून महत्त्वाची पावलंही उचलली जात आहेत.
May 8, 2024, 09:20 AM IST