मुलुंडमध्ये भाजपच्या ऑफिसबाहेर राडा, पैसे वाटल्याचा ठाकरे गटाकडून आरोप
Mulund Rada : मुलुंडमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
May 17, 2024, 09:40 PM ISTLoksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले
Arvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती लावली अन् भाजपवर घणाघाती टीका केली. त्यावेळी केजरीवालांच्या एका वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) हसले.
May 17, 2024, 07:29 PM ISTघाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबईत नवीन होर्डिंग पॉलिसी! काय असणार यात? जाणून घ्या
Hording in Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेने महत्वाची आणि आक्रमक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.
May 17, 2024, 02:56 PM ISTGood News! कोकण रेल्वे आता बोरीवलीपर्यंत जोडली जाणार; रेल्वेमंत्र्यांनी बजेटही सांगितले
Kokan Railway: कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. तशी घोषणाच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
May 17, 2024, 01:27 PM ISTMumbai News : उन्हाळा असह्य होत असतानाच 22-23 मे रोजी मुंबईत पाणीपुरवठा बंद, कुठे दिसणार सर्वाधिक प्रभाव?
Mumbai News : मुंबईकरांवर ऐन उन्हाळ्यात पाणीसंकट, शहराच्या 'या' भागातील नागरिकांसाठी विषेश सूचना. तुम्हीही या भागांमध्ये राहताय? पाण्याचा वापर जपून करा...
May 17, 2024, 08:34 AM IST
खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रक
Mumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
May 17, 2024, 07:52 AM IST
Maharashtra Weather News : काळजी घ्या! ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह राज्यात वादळी पावसाचा इशारा, 'इथं' यलो अलर्ट
Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारं वादळी पावसाचं सत्र आता थांबण्याचं नाव घेत नाहीय. त्यातच पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागानं अतीव महत्त्वाचा इशारा दिला आहे.
May 17, 2024, 06:51 AM IST
मुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा
Mumbai News: सोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?
May 16, 2024, 08:05 AM ISTMaharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा
Maharashtra Weather News : कधी होणार मान्सूनचं आगमन? राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती की अवकाळीचं थैमान. पाहा हवामान विभागानं दिलेलं सविस्तर हवामान वृत्त
May 16, 2024, 07:40 AM IST
मुंबईत सर्वात स्वस्त, पोटभर आणि स्वादिष्ट खायला कुठे मिळतं?
Mumbai famous foods:आस्वाद हॉटेलला अनेकांची पसंती असते. आमंत्रण हॉटेलमध्ये अनेक मुंबईकर पोटभर जेवतात. यजदानी बेकरी हा पोटभर जेवणासाठी चांगला पर्याय आहे. राम नायक उडीपी रेस्तरॉ येथे स्वादिष्ट पोटभर अन्न मिळेल. कयानी अॅण्ड कंपनी रेस्तरॉं मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल आहे. श्रीकृष्ण हॉटेलमध्ये खवय्यांची दिवसरात्र गर्दी असते.
May 15, 2024, 09:56 PM ISTदिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांकडून तपास सुरु
Sachin Tendulkar News: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानाने टोकाचं पाऊल उचललंय. सुरक्षा रक्षक आणि एसआरपीएफ जवान प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
May 15, 2024, 03:50 PM ISTनरेंद्र मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे गृहस्थ; संजय राऊतांचा हल्लाबोल, 'हे सर्वजण निवडणूक माफिया'
PM Narendra Modi Mumbai Visit: नरेंद्र मोदी (Narendra Modi) मगरीचे अश्रू ढाळणारे आणि नौटंकी करणारे गृहस्थ आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला आहे. मुंबई दौऱ्यावरुन टीका करताना त्यांनी आता त्यांना पराभवाची भीती वाटत असल्याचं म्हटलं.
May 15, 2024, 10:38 AM IST
Mumbai News | घाटकोपरमध्ये दुर्घटनाग्रस्त पेट्रोलपंपाला आग
Mumbai news Ghatkopar Ground Report Fire Breaks At Petrol In Rescue Operation
May 15, 2024, 10:30 AM ISTकोणालाही धारावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य
May 15, 2024, 09:16 AM IST
Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायम
Maharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
May 15, 2024, 07:00 AM IST