मानखुर्द शॉर्मा प्रकरणानंतर BMC कडून खाण्यापिण्याविषयी महत्त्वाच्या सूचना जारी
अनधिकृत विक्रेत्यांकडून उघड्यावरील अन्नपदार्थ खाणं टाळा.
मासे, मटण, चिकन शिजवण्याआधी ते स्वच्छ करून घ्या आणि व्यवस्थित शिजवा.
घरातही अन्नपदार्थ झाकूनच ठेवा.
हिरव्या पालेभाज्या आणि फळं स्वच्छ धुवून घ्या.
गर्भवती महिलांनी दुसऱ्या तिमाहीसोबतच संपूर्ण 9 महिन्यांच्या कालावधीत संतुलित आहारावर भर द्या.
उलट्या, अतिसार, मळमळ यांसारखी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घ्या.