मुंबईतील तापमानवाढीची कारणे काय?
Mumbai Weather News Temperature Rises in October in Mumbai Know Reasons: मुंबईतील तापमानवाढीची कारणे काय? परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र त्या पूर्वीच उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी ऑक्टोबर हीटने मुंबईकर हैराण झाले आहेत.
Oct 3, 2024, 01:46 PM IST8 ऑक्टोबरला जाहीर होणार MHADA Lottery; पण कधी मिळणार घरांचं पजेशन? पाहा महत्त्वाची Update
MHADA Lottery : म्हाडाच्या सोडतीला इच्छुकांचा दणदणीत प्रतिसाद. सोडतीतील विजेत्यांना घराची लॉटरी लागणार खरी, पण पजेशन कधी?
Oct 2, 2024, 09:12 AM IST
Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम जवळपास संपला; राज्यात उकाडा झपाट्यानं वाढला
Maharashtra Weather News : राज्यातील तापमानाचा आकडा 35 अंशांच्याही पलीकडे. ऑक्टोबर हिटचा त्रास आणखी गंभीर होणार.... पाहा सविस्तर हवामान वृत्त.
Oct 2, 2024, 07:58 AM IST
नायर रुग्णालयात लैंगिक छळवणूक, माजी महापौरांनी विचारला जाब; आता मुख्यमंत्र्यांकडूनही गंभीर दखल
Nair Hospital Sexual Harassment: नायर रुग्णालयातील प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
Oct 1, 2024, 02:34 PM ISTघरातून शाळेसाठी निघाली होती मुलगी, रस्त्यात डंपरने धडक दिली आणि जागेवरच...' गोरगावच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Road Accident News: एक लहान मुलगी आपल्या वडिलांसोबत बाईकवरुन शाळेत चालली होती. तेव्हा मागून वेगाने येणाऱ्या एका डम्परने दुचाकीला ठोकर दिली.
Oct 1, 2024, 01:15 PM IST1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा
Oct 1, 2024, 08:59 AM IST
'मी ऑफिसला पोहोचलोय गं...' पत्नीला अखेरचा मेसेज करून बँक अधिकाऱ्याची Atal Setu वरून उडी
Mumbai News : बापरे.... कामाच्या ताणामुळं उचललं टोकाचं पाऊल? CCTV फुटेजमुळं समोर आलं सत्य.... नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त
Oct 1, 2024, 08:03 AM IST
Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी होताच तापमानात वाढ; लक्षपूर्वक वाचा हवामान वृत्त...
Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात वाढ झाली असून, पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं हे बदल नोंदवण्यात आले आहेत.
Oct 1, 2024, 07:15 AM IST
मुंबईत खळबळ! दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला, कारण...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आहे.
Sep 30, 2024, 08:33 AM ISTसप्टेंबरचा शेवट अन् ऑक्टोबरची सुरुवात पावसानं; त्यानंतर मात्र... हवामानातील बदलांची पूर्वसूचना पाहाच
Maharashtra Weather News : राज्यात अधिकृतपणे मान्सूनच्या ऋतूची सांगता झाली असली तरीही अद्यापही या मोसमी वाऱ्यांनी पूर्णपणे माघार घेतलेली नाही.
Sep 30, 2024, 07:08 AM IST
Mumbai News | मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर विभागाकडून अलर्ट जारी
Mumbai News high alert issued amid terror atttack threat
Sep 28, 2024, 03:25 PM ISTMumbai Local Train : रविवारी मुंबई गाठायचीये? मेगाब्लॉकचं वेळापत्र पाहूनच बेत ठरवा, नाहीतर होईल पश्चाताप
Mumbai Local News : मुंबईत सुट्टीच्या दिवशी भटकंतीसाठी किंवा इतर अनेक कारणांनी येणाऱ्यांची संख्या वाढते. पण, या रविवारी मात्र अशा मंडळींना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
Sep 28, 2024, 10:04 AM IST
Maharashtra Weather News : हुश्श! अखेर पावसानं घेतली माघार; सुट्टीला खुशाल घराबाहेर पडा
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट पावसानं की सूर्यकिरणांच्या प्रकाशानं? जाणून घ्या राज्यातील हवामानाची स्थिती. घराबाहेर पडावं की नाही? हवामान विभाग म्हणतोय...
Sep 28, 2024, 07:36 AM IST
Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?
Maharashtra Weather News : आजचा दिवसही पावसाचाच! कोणत्या भागांमध्ये जोर वाढणार? कुठे अधिक काळजी घ्यावी लागणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Sep 27, 2024, 07:16 AM IST
'मुख्यमंत्र्यांनी म्हटलं यंदा कुठेच पाणी तुंबलं नाही आणि 2 तासातच..' आदित्य ठाकरे यांचा टोला
Mumbai Rain : बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. रस्ते आणि ट्रेन वाहतुकीलाही याचा फटका बसला, तर अंधेरीत एका महिलेचा मृत्यू झाला.
Sep 26, 2024, 02:43 PM IST