Maharashtra Weather News : महाराष्ट्रात हलका-मध्यम स्वरुपाचा पाऊस, संध्याकाळीच का येतो पाऊस?
परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस लांबणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. आज पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस कोसळणार आहे.
Oct 14, 2024, 07:31 AM ISTMaharashtra Weather News : पावसाची क्षणिक उघडीप; कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली महाराष्ट्राची चिंता
Maharashtra Weather News : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच, हवामानाचे तालरंग पुन्हा बदलले. ज्यामुळं आता नव्यानं हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे.
Oct 10, 2024, 08:33 AM IST
MHADA Lottery मध्ये नाव न आलेल्यांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त 7 महिन्यांची प्रतीक्षा आणि मग...
Big News : MHADA सोडतीमध्ये विजेत्यांच्या यादीत नाही आलंय तुमचं नाव? जाणून घ्या आता पुढे करायचंय तरी काय... पाहा Latest update
Oct 9, 2024, 08:19 AM IST
Maharashtra Weather News : पावसाचा हलका शिडकावा अन् प्रचंड उकाडा; बेभरवशाच्या हवामानानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : पावसानं हजेरी लावल्या क्षणापासून आतापर्यंत राज्यावर वरुणराजाची कृपा पाहायला मिळाली. पण, परतीच्या प्रवासादरम्यान मात्र हाच पाऊस चिंता वाढवताना दिसत आहे.
Oct 9, 2024, 07:28 AM IST
ऐतिहासिक निर्णय! मुंबईतील नद्या आणि समुद्र होणार एकदम चकाचक! मुख्यमंत्र्यांनी सांगितले प्लानिंग
Mumbais Rivers and Seas Clean: मुंबईतील समुद्र आणि नद्या वैज्ञानिक पद्धतीने स्वच्छ केल्या जाणार आहेत.
Oct 8, 2024, 04:53 PM ISTMaharashtra Weather News : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट... राज्यातील 'या' भागांमध्ये क्षणात बदलणार हवामान
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील काही भागांमध्ये एकाएकी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि हलक्या पावसाचा शिडकावा होऊ शकतो.
Oct 8, 2024, 07:58 AM IST
घर पेटत होतं आणि मदत करणारेच लुटत होते; चेंबुरच्या दुर्घटनेत माणुसकी आगीत जळून खाक
मुंबईच्या चेंबूरमध्ये झालेल्या अग्नि तांडवात मदतीसाठी घरात शिरलेल्यांनीच घर लुटले आहे.
Oct 7, 2024, 06:25 PM IST
मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी उरले फक्त काही तास; कुठे पाहता येणार MHADA Lottery Results?
मुंबईकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी म्हाडा 2030 घरांसाठी संगणकीय सोडत काढणार आहे. अशावेळी ही सोडत कुठे पाहता येणार हे जाणून घ्या.
Oct 7, 2024, 12:44 PM IST'काळजी करु नका, मी व्यवस्थित,' रतन टाटांनी Instagram पोस्टमधून दिली माहिती
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. अस्वस्थ असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याचं बोललं जात होतं.
Oct 7, 2024, 12:37 PM IST
Maharashtra Weather News : मान्सून 2.0; वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, परतीच्या पावसानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 7, 2024, 07:23 AM IST
महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?
Maharashtra Weather Update: राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उकाड्यात वाढ झाली आहे.
Oct 6, 2024, 06:48 AM ISTMaharashtra Weather News : ऑक्टोबर हीट अन् वादळी पाऊस... राज्यात चार दिशांना हवामानाचे वेगवेगळे अंदाज
Maharashtra Weather News : पहाटे गारवा, दुपारी होरपळ आणि संध्याकाळी ढगांचं सावट... राज्यातील हवामानात सातत्यानं होतायत बदल
Oct 5, 2024, 07:59 AM IST
Mumbai News | मी आधी आदिवासी, नंतर आमदार... मंत्रालयात एकच गोंधळ
Mumbai News Adivasi Leaders On Protest In Mantralaya For Demands For reservation
Oct 4, 2024, 03:50 PM ISTMumbai News | आदिवासी समाजाच्या आंदोलनादरम्यान मंत्रालयात नेमकं काय घडलं?
Mumbai news Adivasi MLA Protest For Their Demands In Mantralaya
Oct 4, 2024, 03:45 PM ISTMaharashtra Weather News : उकाडा वाढला, पण...; मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान हवामानात चिंताजनक बदल
Maharashtra Weather News : उकाडा वाढला; मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच, हवामानाच चिंताजनक बदल
Oct 4, 2024, 08:03 AM IST