Narendra Modi in Mumbai : PM मोदी आज मुंबईत, 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi)
Jan 19, 2023, 07:27 AM ISTMumbai Metro : PM मोदी मेट्रोसह मुंबईतील 'इतक्या' कोटींच्या खर्चाच्या कामांचे करणार उद्घाटन
Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या 19 जानेवारी रोजी नव्या मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 चे उद्घाटन करणार आहेत. (Mumbai Metro) हा मेट्रो मार्ग सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.
Jan 18, 2023, 02:58 PM ISTMumbai News : आता नाही होणार मुंबईची तुंबई, BMC वापरणार जगात भारी Technology
Mumbai News : आता पावसाळ्यात होणारा मनस्तापही नको आणि चिंताही नको. पाहा पालिकेनं असा नेमका कोणता निर्णय घेतलाय, पाहून म्हणाल कौतुकास्पद!
Jan 18, 2023, 09:10 AM ISTMumbai Metro : मुंबईकरांनो लक्ष द्या! गुरुवारी मेट्रो सेवा काही काळ बंद; लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या
Mumbai Metro : नोकरीसाठी निघण्यापूर्वी पाहून घ्या महत्त्वाची बातमी. कारण, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास काहीसा उशिरानं होणार आहे...
Jan 18, 2023, 07:12 AM ISTMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाने 4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.
Jan 14, 2023, 10:40 AM ISTVashi Bridge Truck Accident : वाशी पुलावरील वाहतूक बंद, 3 किमी वाहनांच्या रांगा
Vashi bridge Truck accident : वाशीचा खाडी पूल मागील एक तासापासून बंद आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
Jan 14, 2023, 09:47 AM ISTMumbai News : मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, एकाच तिकिटावर प्रवास
Mumbai Latest News : मुंबईत मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्ट प्रवास आता एकाच तिकीटात. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे.
Jan 14, 2023, 08:03 AM ISTPankaja Munde : पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली.
Jan 12, 2023, 08:16 AM ISTPolitical News : मुंबईत लागली पोस्टर्स, आणखी एक ठाकरे राजकारणात!
Political News in Mumbai: राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Political News) गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय झालाय.
Jan 12, 2023, 07:50 AM ISTMumbai Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी, शिंदे गटाकडून 12 जणांवर मुंबईची जबाबदारी
Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयार सुरु केलीय.
Jan 5, 2023, 07:51 AM ISTMumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही
Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी.
Dec 31, 2022, 09:19 AM ISTMumbai News : पाईपलाईन फुटल्यानं मुंबईच्या रस्त्यावर पाणीच पाणी
Mumbai Asalpha Water Pipeline Burst Early Morning Residents
Dec 31, 2022, 07:25 AM ISTMumbai News : पाऊस, ढगफुटी काहीच नाही; तरीही मुंबईतील 'या' भागात कुठून आले पाण्याचे प्रचंड लोट?
Ghatkopar Pipe Line Burst News: मुंबईत सहसा मुसळधार पाऊस पडला की, बहुतांश भागांमध्ये पाणी साचतं. अनेक ठिकाणी स्थानिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण, शुक्रवारी रात्री मात्र एका विचित्र घटनेमुळं मुंबईकरांना धक्का बसला
Dec 31, 2022, 07:21 AM ISTMumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?
Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022).
Dec 30, 2022, 09:25 AM ISTNew Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील
थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
Dec 29, 2022, 09:24 PM IST