आजपासून लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास महागला
आजपासून मुंबईकरांचा फर्स्ट क्लासचा लोकल प्रवास महाग होणार आहे. आजपासून सर्व्हिस टॅक्स १२ टक्क्यांहून १४ टक्के लागू होणार आहे. त्यामुळं एक्स्प्रेस गाड्यांच्या एसी फर्स्ट क्लास प्रवासाबरोबरच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लास प्रवासही महाग होणार आहे. एसी आणि फर्स्ट क्लासच्या प्रवासात अर्ध्या टक्क्यानं वाढ होईल.
Jun 1, 2015, 09:05 AM ISTमुंबईत धावली सुखसोईयुक्त ट्रेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 02:01 PM ISTकसारा लोकलमधील महिला डब्यात साप, ऐन गर्दीत गोंधळ
संध्याकाळी घरी निघण्याच्या वेळी दिवा स्थानकादरम्यान कसारा लोकलमधील महिला डब्यात साप असल्याच्या चाहूलेने गोंधळ उडला. साखळी ओढून लोकल थांबविण्यात आली.
Mar 12, 2015, 08:55 PM ISTरेल्वे बजेट : मुंबईशी संबंधित 10 महत्वाच्या घोषणा
रेल्वे मुंबईची लाईफ लाईन असली तरी त्या तुलनेने बजेटमध्ये झालेल्या घोषणा, निराशाजनक असल्याचं मुंबईकरांनी म्हटलं आहे.मात्र रेल्वे बजेटमध्ये मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणा आहेत. मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणांमध्ये लोकल ट्रेन्समध्ये एसी बसवण्यात येणार आहेत. तसेच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
Feb 26, 2015, 02:39 PM ISTरेल्वे बजेट २०१५: महिला डब्यातील भांडणं संपतील?
मुंबई लोकल रेल्वेचे महिला डबे महिलांसाठी डोकेदुखी ठरणारी जागा ठरलीय. विशेषतः मध्य रेल्वेवरच्या गाड्यांमधली स्थिती फारच चिंताजनक आहे. म्हणून या महिला प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत.
Feb 25, 2015, 04:03 PM ISTमध्य रेल्वेचा भोंगळ कारभार, अडीच तास खोळंबा
मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. अडीच तासांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड लाईन तुटली होती मात्र अद्यापही मध्य रेल्वेची वाहतूक सुरु झालेली नव्हती.
Jan 22, 2015, 09:04 AM ISTलोकल, बेस्ट बस आणि मेट्रोसाठी 'कॉमन पास'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 06:14 PM IST...तर दिवा घटनेची पुनरावृत्ती होईल - जितेंद्र आव्हाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 05:48 PM ISTरेल्वे प्रशासनाने हात झटकलेत, काय म्हणालेत नरेंद्र पाटील?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2015, 11:59 AM ISTसहा तासांच्या खोळंब्यानंतर रेल्वे धावली; रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांची लूट
कल्याण-ठाकूर्ली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने आधीच गोंधळ उडाला असताना दिवा येथे संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी थेट लाठीचार्ज केल्याने संतप्त लोकांनी दगडफेक करत जाळपोळ केली. यावेळी एक गाडी पेटवून दिली.
Jan 2, 2015, 11:49 AM ISTमध्य रेल्वेचा बोजवारा, प्रवाशांकडून जाळपोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2015, 11:42 AM ISTलोकलमधील भजनी मंडळ आता बंद!
मुंबईतील उपनगरीय रेल्वेडब्यांत भजन करण्यास आता रेल्वे पोलिसांनी बंदी घातलीय. अशा भजनीमंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे आयुक्तांनी दिलेत.
Dec 11, 2014, 05:43 PM ISTमुंबईकरांना आता शनिवारीही मेगाब्लॉगचा मनस्ताप
मुंबईकरांची रेल्वे समस्या दिवसा गणिक वाढत आहे. यावर रेल्वे प्रशासनाने नविन शक्कल लढविली आहे. रेल्वे समस्या सोडविण्यासाठी आता रविवारआधी शनिवारी मेगाब्लॉग घेणार आहे. त्यामुळे रेल्वेचे मेगाब्लॉक आता शनिवारच्या मुळावरही उठले आहेत.
Nov 7, 2014, 09:55 AM ISTलोकलचा आज मेगाब्लॉक, पाहा कधी, कुठे?
आज रविवार आणि मेगा ब्लॉक असल्याने मुंबई आणि उपनगरांत तुम्हाला कुठंही जायचं असेल, तर मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे.
Oct 26, 2014, 10:35 AM ISTडबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास, डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालीय. ही लोकल सीएसटीहून -टिटवाळ्याला जात असतांना ही घटना घडली.
Sep 30, 2014, 12:33 PM IST