टायगर श्रॉफने केला लोकलमधून प्रवास
बॉलिवूड सेलिब्रिटी प्रमोशनसाठी काय नाही करत ? वेगवेगळ्या प्रकारे कलाकार आपल्या सिनेमाचं प्रमोशन करतात. काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला. ज्यामध्ये तो मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करतांना दिसत आहे. टायगरने आधी वसईमध्ये शूटिंग पूर्ण केली आणि त्यानंतर तो कारने वसई रेल्वे स्थानकावर पोहोचला.
Mar 8, 2017, 11:36 AM ISTमुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास
वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी आज चक्क मुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास केला.
Feb 28, 2017, 08:55 PM ISTअंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवा सुरू
अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे, अशा माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
Dec 29, 2016, 08:52 AM ISTमध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ६.०८ वाजण्याच्या दरम्यान मुंबई - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Dec 29, 2016, 07:13 AM IST
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, १५ ते २० मिनिटे गाड्या लेट
पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे आणि महिम दरम्यान पॉईन्ट फेल्युअरमुळे वाहतूक खोळंबली. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे लेट आहेत.
Dec 28, 2016, 08:01 AM ISTमुंबई लोकलमध्ये महिला डब्ब्यात टॉकबॅक प्रणाली
मुंबई लोकलमध्ये महिला डब्ब्यात टॉकबॅक प्रणाली
Dec 22, 2016, 06:43 PM ISTमुंबई लोकलमध्ये महिला डब्ब्यात टॉकबॅक प्रणाली
लोकलनं प्रवास करणा-या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी. लोकलनं प्रवास करणा-या महिलांचा प्रवास आता आणखी सुरक्षित करण्यासाठी रेल्वेनं पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Dec 22, 2016, 11:32 AM ISTपश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या १९ डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल.
Dec 14, 2016, 11:33 PM ISTमध्य रेल्वे, ट्रान्स हार्बरची लोकल सेवा सुरळीत
मध्य रेल्वे मार्गावर बदलापूर ते आंबिवली दरम्यान ओव्हरडेह वायर तुटल्याने विस्कळीत झालेली रेल्वे सेवा तब्बल सात तासाने सुरळीत झाली. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे - वाशी लोकल सेवा सुरळीत झाली आहे.
Nov 26, 2016, 12:42 PM ISTराम मंदिर असेल मुंबईतल्या नव्या रेल्वे स्थानकाचं नाव
महाराष्ट्र सरकारने मुंबईतील गोरेगाव आणि जोगेश्वरी यांच्यामध्ये बनवलेल्या नव्या ओशिवारा रेल्वे स्टेशनला राम मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबतचं एक नोटिफिकेशन देखील जारी केलं आहे.
Nov 26, 2016, 11:12 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांबपल्ल्याच्या गाड्या थांबविल्यात
मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटे 4.45 वाजता विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा-आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवेबरोबरच लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प आहे.
Nov 26, 2016, 07:27 AM ISTपश्चिम रेल्वेवर 'दादागिरी'चे प्रकार वाढले
पश्चिम रेल्वेवर प्रवास करताना तुम्हाला विरार-बोरिवलीकरांचा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो, आता तो आणखी तीव्र आणि वाढत चालला आहे. डब्यात जास्त गर्दी होईल म्हणून लोकलचा दरवाजाच बंद करण्याचा प्रकार आज विरारमध्ये घडला, अखेर पोलिसांच्या मदतीने हे दार उघडण्यात आलं.
Nov 8, 2016, 01:41 PM ISTधक्कादायक, लोकलमध्ये स्टंटबाजी करताना पडला मुलगा
मुंबईतील लोकल ट्रेन मध्ये मस्ती करणे एका अल्पवयीन मुलाला चांगलेच महागात पडले आहे. एक व्हिडिओ झी मीडीयाच्या हाती लागला असून यांत लाल शर्ट घातलेला एक अल्पवयीन मुलगा चालू लोकल ट्रेन मध्ये स्टंट करतोय.
Nov 3, 2016, 07:08 PM ISTधक्कादायक, लोकलमध्ये स्टंटबाजी करताना पडला मुलगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 07:08 PM ISTमुंबईकरांचा लोकल प्रवास महागण्याची शक्यता
लोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. रेल्वेने भाडेवाढीसंदर्भातील हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय.
Nov 3, 2016, 12:50 AM IST