मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायी
Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांसाठी नव्या वर्षात एक गिफ्ट मिळणार आहे. कोस्टल रोड लवकरच पूर्ण सेवेत येणार असल्याची शक्यता आहे.
Dec 13, 2024, 08:14 AM ISTMumbai News : कोस्टल रोडलगत आणखी एक नवा मार्ग; मात्र तज्ज्ञांना वेगळीच चिंता, कारण...
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडची एक मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात आलेली असतानाच आता या मार्गाच्या अवतीभोवती केलं जाणारं इतर बांधकामही चर्चेचा विषय ठरत आहे.
Mar 15, 2024, 09:54 AM IST
VIDEO | सोमवारी कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे उद्घाटन, मंगळवारपासून मुंबईकरांना करता येणार प्रवास
Mumbai Coastal Road project to partly open from Monday after inauguration
Mar 9, 2024, 08:30 PM ISTMumbai Coastal Road: वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिकेबद्दल महत्वाची अपडेट
Mumbai Coastal Road: मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका सोमवारपासून खुली होत आहे.
Mar 9, 2024, 06:53 PM ISTकोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास
Mumbai coastal road : कोस्टल रोडमुळं नेमका कोणाला होणार फायदा? पाहा कोणकोणत्या भागांतून जातोय या महत्त्वाकांक्षी मार्ग आणि कधी पार पडणार याचा लोकार्पण सोहळा
Jan 8, 2024, 07:18 AM IST
मोठी बातमी! मुंबईतील 'हा' महत्त्वाचा मार्ग सात महिन्यांसाठी बंद, जाणून घ्या कारण
Mumbai News: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. कोस्टल रोडच्या कामासाठी महत्त्वाचा मार्ग तब्बल सात महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
Nov 7, 2023, 12:02 PM ISTगणेशोत्सवाआधीच महापालिकेचा मंडळांना धक्का; दहा फुटी गणेश मूर्तींच्या विसर्जनास मनाई
Ganeshotsav 2023 : मुंबईत सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असताना मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना मोठा धक्का दिला आहे. दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटात करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.
Aug 22, 2023, 07:56 AM ISTकोस्टल रोडला बाळासाहेबांच्या नावाचं काय झालं? शिंदेंचा ठाकरेंना शह
मुंबईसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे.या कोस्टल रोडला आता छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Jun 2, 2023, 05:14 PM IST'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू
मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे.
May 30, 2023, 07:42 PM ISTमुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला समुद्राखालचा बोगदा 'या' महिन्यात सुरु होणार
Mumbai Coastal Road : मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातील समुद्राखालच्या बोगद्या हा महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचलाय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. गिरगावजवळ हा बोगदा सुरु होतो अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, मलबार हिल यांखालून जात ब्रिजकँडी रुग्णालयाजवळ तो संपतो.
May 2, 2023, 10:16 AM ISTमुंबईकरांसाठी गूड न्यूज! कोस्टल रोड वर्षाअखेरीस सुरू होणार
हा कोस्टल रोड मलबार हिलला भुयारी होणार आहे आणि वॉर्डन रोडवरच्या प्रियदर्शनी पार्कच्या ठिकाणी पुन्हा जमिनीवरुन येणार आहे. त्यानंतर पुढे हा कोस्टल रोड हाजीअली मार्गे वरळी वांद्रे सी लिंकला जोडला जाणार आहे. पुढे ओशिवराच्या जवळ कोस्टल रोडचा उन्नत मार्ग होणार आहे. ओशिवरा ते मालाड दरम्यान हा कोस्टल रोड उन्नत असणार आहे. कांदिवलीला हा मार्ग संपणार आहे.
May 1, 2023, 08:44 PM ISTMumbai News : कोस्टल रोडच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूक मार्गात बदल; पुढील पाच महिने हेच चित्र
Mumbai News : किती ते ट्रॅफिक म्हणणाऱ्यांनो... मुंबईत पुढचे पाच महिने हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठीची सविस्तर माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलीये. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी बदललेले मार्ग पाहाच
Mar 21, 2023, 08:45 AM IST
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, दिवाळीआधीच महापालिकेकडून मिळणार गिफ्ट
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईकरांसाठी केली मोठी घोषणा
Feb 27, 2023, 04:15 PM ISTकोस्टल रोडच्या कामाला मे महिन्यात सुरुवात - मुख्यमंत्री
कोस्टल रोडच्या कामाला मे महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यानच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामास पर्यावरण खात्याची मंजुरी मिळालेली आहे.
Mar 21, 2018, 11:27 PM IST