खुलासा : म्हणून धोनीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा
महेंद्र सिंह धोनीने उशिरा रात्री कर्णधारपदाचा राजीनामा देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा धोनीने का राजीनामा दिला असे प्रश्न आता अनेकांना पडू लागले आहेत. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे आजही पाहिलं जातं पण असं काय कारण होतं की धोनीला कर्णधारपद सोडावं लागलं.
Jan 5, 2017, 09:56 AM ISTधोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर मास्टर ब्लास्टरची प्रतिक्रिया
भारताचा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२० क्रिकेटचा राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर जोरदार धोनीची चर्चा आहे.
Jan 5, 2017, 08:43 AM ISTधोनीने दिला वन-डे, टी-२० कर्णधार पदाचा राजीनामा
टीम इंडियाचा वन डे आणि टी-२०चा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Jan 4, 2017, 09:13 PM ISTसचिनपेक्षाही दुपटीने कमावतो विराट, सलमान, शाहरुखलाही टाकले मागे
प्रसिद्ध मासिक फोर्ब्सने २०१६ साली लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई कऱणाऱ्यांची यादी जाहीर केलीये. या लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. कोहली देशातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी बनलाय.
Dec 24, 2016, 09:21 AM IST12 वर्षापूर्वी याच दिवशी धोनीने केले होते पदार्पण
भारताचा वनडे आणि टी-20 कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 12 वर्षांपूर्वी याच दिवशी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
Dec 23, 2016, 01:31 PM ISTऑस्करच्या शर्यतीत या दोन भारतीय सिनेमांचा समावेश...
ऑस्करच्या घोडदौडीत जवळपास 336 फिचर फिल्मची रांग लागलीय. या सूचीत भारतीय बायोपिक असलेल्या एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी आणि सरबजीत या दोन सिनेमांचाही समावेश आहे.
Dec 22, 2016, 09:24 PM ISTधोनी कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो - आकाश चोप्रा
सध्या भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग पाच कसोटी सामने जिंकण्याची किमया साधलीये.
Dec 20, 2016, 02:17 PM ISTइशांत शर्मा - प्रतिमा लग्नबंधनात, धोनी-युवीची खास उपस्थिती
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह आज लग्नबंधनात अडकले. इशानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांचे आर्शीवाद घेतले. तर त्याच्या लग्नाला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि नुकताच हेजलशी विवाह केलेला युवराज सिंग यांच्या खास उपस्थिती होती.
Dec 10, 2016, 09:58 PM ISTधोनीच्या गाडीचा पाठलाग करून "आराध्या"ने मिळवला सेल्फी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे करोडो चाहते आहेत. त्याला भेटायला मिळावं, त्याच्यासोबत एक फोटो काढायला मिळावा यासाठी धडपड करत असतात. धोनीच्या अशाच एका चाहतीने धोनीला भेटण्यासाठी चक्क स्कुटीवरुन त्याच्या गाडीचा पाठलाग केला. धोनीला भेटण्यासाठी तिने केलेला हा प्रयत्न वाया गेला नाही. धोनीने तिचं कौतुक करत तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला.
Nov 4, 2016, 09:44 PM ISTधोनीच्या अद्भूत रन ऑउट झाला रिपीट, किपरने न पाहाता केले रन आउट, पाहा व्हिडिओ....
खेळाच्या मैदानावर एकापेक्षा एक विक्रम बनतात आणि लगेच तुटतातही... नुकतेच भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळण्यात आलेल्या वन डे सिरीजमधील एका सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक अद्भूत, अद्वितीय रन आऊट केला.
Nov 1, 2016, 08:10 PM ISTसौरभदादाचा कर्णधार धोनी, कोहलीला मोठा सल्ला
भारत आणि न्यूझीलंड यांच्या एक दिवसीय मालिका सुरु आहे. चौथा सामना भारताने गमावलाने मालिकेत बरोबर झाली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीच्या होमपिचवरच हा पराभव झाल्याने टीका होत आहे. धोनीला माजी कर्णधार सौरभ गांगूली अर्था बंगालचा दादाने मोठा सल्ला दिलाय.
Oct 28, 2016, 09:48 AM ISTVideo : धोनीची समय सूचकता, स्टंपकडे पाठ करून केला रन आऊट
भारतीय वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डोळ्याची पारणे फेडणारा रनआऊट केला आहे. आपल्या घरच्या मैदानावर चौथी वनडे मॅच खेळताना हा अद्भूत रनआऊट केला आहे.
Oct 26, 2016, 05:45 PM ISTधोनीच्या होमपीचवर भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथी वन-डे मॅच रंगणार
कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या होमपीचवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथी वन-डे मॅच रंगणार आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत फलंदाजीत पुन्हा सूर गवसलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजचौथ्या वन डेमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा मालिका विजय साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.
Oct 26, 2016, 07:55 AM ISTLIVE :भारत वि न्यूझीलंड, भारताला विजयासाठी 243 रनची गरज
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडनं 50 ओव्हरमध्ये 242 रन बनवल्या आहेत. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अमित मिश्रानं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसननं शानदार सेंच्युरी झळकावली.
Oct 20, 2016, 01:35 PM ISTपहिल्या वनडेत विजयासह धोनीने केला हा नवा रेकॉर्ड
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना विजयी सलामी दिली. या विजयाचे शिल्पकार ठरले ते हार्दिक पंड्या आणि कसोटी कर्णधार विराट कोहली.
Oct 17, 2016, 10:58 AM IST