धोनीने कर्णधारपद सोडल्यावर भावूक झाला विराट...

 भारतीय वन डे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद महेंद्र सिंग धोनीने सोडल्याने साऱ्या देशाला धक्का बसला तसाच धक्का विराट कोहलीला ही बसला.  धोनीकडून आता विराटकडे कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 6, 2017, 05:10 PM IST
धोनीने कर्णधारपद सोडल्यावर भावूक झाला विराट... title=

मुंबई :  भारतीय वन डे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद महेंद्र सिंग धोनीने सोडल्याने साऱ्या देशाला धक्का बसला तसाच धक्का विराट कोहलीला ही बसला.  धोनीकडून आता विराटकडे कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. 

पण असे असताना विराटच्या एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू आहे. त्याने धोनीने राजीनामा दिल्यानंतर एक ट्विट केले. तो म्हणाला, प्रत्येक युवा खेळाडूला हवा असलेला कर्णधार राहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही कायमच माझे कर्णधार असाल, धोनी भाई...

धोनीने कर्णधारपद सोडल्यावर कोहली असा भावूक झाला होता. 

विराटचे ट्विट 

Thanks for always being the leader a youngster wants to have around him. You'll always be my captain @msdhoni Bhai