ms dhoni

Jasprit Bumrah: DRS च्या बाबतीत बुमराह धोनी-रोहितपेक्षाही निघाला सरस; 50 मीटर लांब असूनही घेतला अचूक निर्णय

Jasprit Bumrah: शुक्रवारी पहिला सामना झाला असून डकवर्थ लुईस ( Duckworth Lewis ) च्या नियमाने टीम इंडियाने अवघ्या 2 रन्सने आयरलँडवर विजय मिळवला. या सिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) पहिल्यांदा नेतृत्व करतोय. दरम्यान यावेळी पहिल्याच सामन्यात त्याने कर्णधार म्हणून स्वतःची छाप पाडली.

Aug 19, 2023, 04:19 PM IST

धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी 7 वाजून 29 मिनिटांनाच का निवृत्त झाला? 1929 आकड्याचं स्पेशल कनेक्शन

Why MS Dhoni Retire At 1929 Hrs: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजच्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 2020 साली निवृत्त झाला होता. मात्र निवृत्त होताना त्याने केलेल्या पोस्टमधील वेळ चर्चेची विषय ठरली. त्याने केलेली पोस्ट सुद्धा अगदी नियोजित म्हणजे सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांची होती. मात्र धोनीने हीच वेळ का निवडली?

Aug 15, 2023, 02:59 PM IST

सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!

Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.

Aug 13, 2023, 12:24 AM IST

Hardik Pandya : हार्दिकला धोनीसारखं बनण्याची गरज नाही...; पंड्यावर भडकला दिग्गज खेळाडू!

Hardik Pandya :  तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर ( Hardik Pandya ) अनेक प्रकारच्या टीका करण्यात आल्या. यावरून आता टीम इंडियाच्या एका दिग्गजाने देखील हार्दिकवर मत मांडलंय. 

Aug 12, 2023, 06:56 PM IST

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग

ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.

Aug 9, 2023, 09:26 PM IST

Video: सूर्यकुमारचा Helicopter Shot पाहिलात का? हा Six पाहून अनेकांना आठवला धोनी

Suryakumar Yadav Helicopter Shot Video: सूर्यकुमार यादवने खऱ्या अर्थाने त्याला मिस्टर 360 डिग्री का म्हणतात हे दाखवून दिलं. सूर्याच्या बॅटमधून निघालेल्या शॉटर्सने मैदानातील जवळजवळ प्रत्येक कोन्यात चेंडू धाडला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मात्र त्याने मारलेला एक शॉट पाहून अनेकांनी धोनीची आठवण झाली.

Aug 9, 2023, 10:56 AM IST

'MS Dhoni चांगला कॅप्टन होता, पण...',Yuvraj Singh ने दाखवला टीम इंडियाला आरसा!

Yuvraj Singh, World Cup 2023: रोहित शर्मा (Rohit Sharma) दडपणाखाली खूप समजूतदार कॅप्टन आहे. तुम्हाला अनुभवी कर्णधाराला एक चांगला संघ देण्याची गरज आहे, असं युवराज सिंग म्हणतो.

Aug 8, 2023, 06:18 PM IST

Team India: भारतीय क्रिकेटपटू वापरत असलेल्या 5 सर्वात महागड्या क्रिकेट बॅट्स; पाहा किंमत!

Indian cricketers most expensive bats: बॅट निवडताना लाकडाचा प्रकार, पकड, लांबी आणि पाया या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र, तुम्हाला टीम इंडियाच्या फलंदाजांकडील सर्वात महागड्या बॅट्सविषयी माहितीये का?

Aug 7, 2023, 11:39 PM IST

तेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Best Friend Duo in Cricket Indian History:  टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Aug 5, 2023, 07:38 PM IST

'तू धोनी नाहीस'; LIVE सामन्यात कॉमेंटेटरचा टोला! मैदानातूनच ईशानने दिला रिप्लाय; पाहा Video

Ishan Kishan Aakash Chopra Video: सामन्यादरम्यान ईशान किशनने एक रिव्ह्यू घेतला. हा रिव्ह्यू स्क्रीनवर पाहताना कॉमेंट्री करणाऱ्या आकाश चोप्राने ईशान किशनचा उल्लेख करत एक टीप्पणी केली आणि यावरुन मैदानात असलेल्या ईशानने जशास तसा रिप्लाय दिला.

Aug 4, 2023, 10:25 AM IST

ईशान किशनचं वर्ल्ड कप तिकिट नक्की, एमएस धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी

Ishan Kishan Record : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान (Ind vs WI 3rd ODI) त्रिनिदादमध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सलामीला आलेल्या ईशान किशनने (Ishan Kishan) 77 धावांची दमदार खेळी केली. याबरोबरच त्याने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. 

Aug 1, 2023, 10:42 PM IST

MS Dhoni ते Kapil Dev... साधूच्या वेशभुषेत कसे दिसलीत? पाहा AI Photos

MS Dhoni to Kapil Dev how did they look in sadhu's garb? See AI Photos

Jul 31, 2023, 07:48 PM IST

MS Dhoni: धोनीला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना, विमानातील हवाईसुंदरीचा 'तो' Video व्हायरल!

MS Dhoni Viral Video: सध्या सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. एका हवाईसुंदरीनं असं काही केलं की, व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचाही दिवस आनंदात जाईल. 

Jul 30, 2023, 06:16 PM IST

आशिया कप मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार.. पहा लिस्ट

Indian Captain With Most Win in ASIA Cup: महेंद्रसिंह धोनीने 2008 ते 2018 साली 14 सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात नऊ सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव झालाय. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही. धोनी (MS Dhoni) आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार आहे.

Jul 27, 2023, 09:32 PM IST

Harmanpreet Kaur असो वा MS Dhoni; टीम इंडियाच्या 'या' 4 कॅप्टनने घातला अंपायर्ससोबत राडा!

Harmanpreet Kaur cricketer: हरमनप्रीत कौरच नाही तर टीम इंडियाच्या आणखी 3 कॅप्टनने राडा घातल्याचं दिसून आलं होतं. यामध्ये कॅप्टन कुल धोनीचा (MS Dhoni) देखील समावेश आहे. 

Jul 25, 2023, 05:10 PM IST