धोनी अन् ट्रम्प एकत्र... फोटो होतोय व्हायरल
वेगवेगळ्या जगातील दोन प्रमुख व्यक्तींच्या अनपेक्षित भेटीत, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फच्या मैत्रीपूर्ण फेरीसाठी एकत्र आले. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Sep 8, 2023, 12:48 PM ISTMS Dhoni Video : क्रिकेट सोडून धोनीला लागला भलताच नाद; अचानक व्हायरल झाला 'तो' व्हिडीओ
MS Dhoni Viral Video : धोनी कधी गाडी पळवताना दिसतोय. तर कधी विमानात फिरताना. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोनीला क्रिकेट सोडून वेगळाच नाद लागल्याचं दिसतंय.
Sep 7, 2023, 04:08 PM ISTGautam Gambhir : धोनीने तो सामना जिंकवला नव्हता...; 13 वर्षांपूर्वीच्या सामन्याविषयी गंभीरने सांगितलं खरं सत्य!
Gautam Gambhir Reacion on MS Dhoni : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) कॉमेंट्री करत होता. यावेळी कॉमेंट्री करताना त्याने माजी कर्णधार एमएस धोनी ( MS Dhoni ) विषयी मोठं विधान केलं आहे.
Sep 3, 2023, 04:15 PM ISTईशान किशनने मोडला MS Dhoni चा 'तो' 15 वर्ष जुना रेकॉर्ड
Ishan Kishan Asia Cup debut : इशान किशनने 82 धावांची झुंजार खेळी केली अन् पाकिस्तानचा वाट बिकट केली. सामन्यात 9 फोर आणि 2 खणखणीत सिक्स खेचत त्याने आंतरराष्ट्रीय करियरमधील 7 वं अर्धशतक पूर्ण केलंय.
Sep 2, 2023, 08:35 PM IST'ही' गोष्ट विराटला आयती मिळाली, कष्ट धोनीने घेतले अन्...; इशांत शर्मा स्पष्टच बोलला
MS Dhoni And Virat Kohli Captaincy: महेंद्र सिंह धोनीने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर सोपवण्यात आली.
Aug 30, 2023, 09:57 AM ISTAsia Cup ची 2 जेतेपदं, 77% Win Rate अन्... धोनीच्या विक्रमांमुळे रोहितला 'विराट' कॉम्प्लेक्स
Asia Cup 2023 Dhoni Record: यंदाच्या म्हणजेच 2023 च्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. रोहित शर्मासमोर भारतीय संघाला ही मालिका जिंकवून देण्याचं आव्हान असेल. मात्र त्याचबरोबर यापूर्वी भारतीय संघ ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली आशिया चषक खेळला त्याचा कामगिरीशी तोडीस कामगिरीचं थोडं प्रेशरही रोहितवर असेल. ज्या कर्णधाराबद्दल आपण बोलतोय तो कर्णधार म्हणजे महेंद्र सिंग धोनी. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार अधिक ओळख असलेल्या धोनीचा आशिया चषकामधील रेकॉर्ड पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच थक्क व्हाल यात शंका नाही.
Aug 29, 2023, 03:10 PM ISTवर्ल्ड कपनंतर हार्दिकचा पत्ता कट? 'हा' खेळाडू घेणार जागा, स्वत: MS Dhoni ने दिलीये ट्रेनिंग!
Indian Cricket Team : वर्ल्ड कपनंतर हार्दिकचा ( Hardik Pandya) पत्ता कट होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Aug 28, 2023, 09:44 PM ISTVideo: धोनीला भेटायला आली अन्... तरुणीची कृती चर्चेत! MSD म्हणाला, 'अगं...'
Female Fan Touches MS Dhoni Feet Video: महेंद्र सिंह धोनीचे लाखो चाहते त्याचा भेटण्यासाठी गर्दी करतात. धोनी या चाहत्यांना भेटल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
Aug 28, 2023, 01:49 PM ISTMS Dhoni आणि Yuvraj Singh यांनी निवृत्ती घेतली अन्...; आशिया कपपूर्वी आश्विन स्पष्टच बोलला!
आगामी आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? विकेटकीपर कोण असेल? याची उत्तरं अद्याप मिळाली नाहीत.
Aug 25, 2023, 07:52 PM ISTMS Dhoni: 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीनेच रोहितला डावललं; माजी सिलेक्टरचा धक्कादायक खुलासा!
Raja Venkat Over 2011 ODI World Cup: आम्ही टीम सिलेक्शनसाठी बसलो होतो, तेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) आमच्या प्लॅनमध्ये होता. कर्णधार धोनीला (MS Dhoni) पियुष चावलाला संघात ठेवायचं होतं, त्यामुळे कर्स्टननेही आपला निर्णय बदलला, असं राजा व्यंकट यांनी म्हटलं आहे.
Aug 22, 2023, 06:35 PM ISTJasprit Bumrah: DRS च्या बाबतीत बुमराह धोनी-रोहितपेक्षाही निघाला सरस; 50 मीटर लांब असूनही घेतला अचूक निर्णय
Jasprit Bumrah: शुक्रवारी पहिला सामना झाला असून डकवर्थ लुईस ( Duckworth Lewis ) च्या नियमाने टीम इंडियाने अवघ्या 2 रन्सने आयरलँडवर विजय मिळवला. या सिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) पहिल्यांदा नेतृत्व करतोय. दरम्यान यावेळी पहिल्याच सामन्यात त्याने कर्णधार म्हणून स्वतःची छाप पाडली.
Aug 19, 2023, 04:19 PM ISTधोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी 7 वाजून 29 मिनिटांनाच का निवृत्त झाला? 1929 आकड्याचं स्पेशल कनेक्शन
Why MS Dhoni Retire At 1929 Hrs: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजच्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 2020 साली निवृत्त झाला होता. मात्र निवृत्त होताना त्याने केलेल्या पोस्टमधील वेळ चर्चेची विषय ठरली. त्याने केलेली पोस्ट सुद्धा अगदी नियोजित म्हणजे सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांची होती. मात्र धोनीने हीच वेळ का निवडली?
Aug 15, 2023, 02:59 PM ISTसचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!
Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.
Aug 13, 2023, 12:24 AM ISTHardik Pandya : हार्दिकला धोनीसारखं बनण्याची गरज नाही...; पंड्यावर भडकला दिग्गज खेळाडू!
Hardik Pandya : तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर ( Hardik Pandya ) अनेक प्रकारच्या टीका करण्यात आल्या. यावरून आता टीम इंडियाच्या एका दिग्गजाने देखील हार्दिकवर मत मांडलंय.
Aug 12, 2023, 06:56 PM ISTक्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग
ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.
Aug 9, 2023, 09:26 PM IST