कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी': भारतीय इतिहासाच्या एका काळ्या अध्यायाची कहाणी
kangana ranaut's emergency: कंगना राणौतचा बहुचर्चित चित्रपट इमर्जन्सी लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त आणि अंधारलेला काळ - 1975 मधील इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कंगना या चित्रपटात केवळ दिग्दर्शन करत नाही, तर त्या काळातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचा महत्वाचा रोलही साकारत आहेत.
Jan 3, 2025, 01:45 PM IST
'मला कळत नाही तो...'; दिलजीतवर दिलेर मेहंदी संतापला! म्हणाला, 'मी कधीच असं करणार नाही'
Daler Mehndi Slams Diljit Dosanjh: सध्या दिलजीत दोसांज हा प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टमुळे तो चर्चेत असला तरी त्याच्या अभिनयामुळेही तो यावर्षी चांगलाच लोकप्रिय झाला. मात्र आता त्याच्यावर दिलेर महेंदीने टीका केली आहे.
Dec 6, 2024, 01:50 PM ISTControversy Queen... श्वेता तिवारी अडकलीये 'या' 6 वादांमध्ये! चौथा वाद तर फारच गाजला
श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील तिच्या सौंदर्य आणि हॉट अदांनी चर्चेत आहे. अशातच आता ती तिच्या वादांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Nov 22, 2024, 01:47 PM ISTरोहित शेट्टीला भेटला नवा 'अजय देवगन'! इशारा देत दिग्दर्शक म्हणाला...
रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटगृहात सुरु असतानाच त्या चित्रपटाच्या एका पात्रावर वेगवेगळे चित्रपट बनवायचं प्लॅनिंग सुरू रोहित शेट्टीने सुरु केले आहे.
Nov 9, 2024, 02:24 PM ISTसलमान खानने नकारलेला 'हा' चित्रपट सैफ अली खानने केला हिट
30 वर्षांपूर्वी 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.
Oct 20, 2024, 07:52 PM ISTRatan Tata Biopic: रतन टाटा यांना Zee कडून अनोखी आदरांजली, बायोपिक बनवणार!
हा प्रकल्प करण्यासाठी ZEE ला TATA सन्सकडून मंजूरी मिळवल्यानंतरच हा प्रकल्प होईल.
Oct 10, 2024, 06:20 PM ISTराज ठाकरेंच्या उपस्थितीत येक नंबर सिनेमाचा ट्रेलर लॉंच
Trailer Launch of Yek Number movie in the presence of Raj Thackeray
Sep 26, 2024, 11:00 AM ISTतैमूरला कोणता चित्रपट दाखवशील? करिनाने सैफऐवजी घेतलं शाहिदच्या 'या' चित्रपटाचं नाव
Kareena Kapoor Wants To Show Taimur Shahid Kapoor This Movie: करिना कपूरला एका फिल्म फेस्टीव्हलदरम्यान तैमुरला कोणता चित्रपट दाखवशील असा प्रश्न विचारण्यात आला.
Sep 21, 2024, 02:35 PM ISTमराठी साहित्याला आजरामर कलाकृती देणाऱ्या या दिग्गजांचे बायोपिकस् नक्की बघा
आज सर्वत्र सिनेमा दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्त मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या या दिग्गजांचे बायोपिकस्(आत्मचरित्रपट) नक्की बघा.
Sep 20, 2024, 06:48 PM ISTUA प्रमाणपत्र देतो पण.... नक्की का रखडला कंगनाचा 'इमरजन्सी' चित्रपट? सेंसर बोर्डचं म्हणणं तरी काय?
'इमरजन्सी'च्या ट्रेलरवरून झालेत बरेच वाद . काही पक्षातील नेत्यांनी चित्रपटावर बंदी आणा अशी देखील मागणी केली. सेंसर बोर्डवरतीच रखडलाय कंगनाचा चित्रपट.
Sep 8, 2024, 02:42 PM ISTमाज करावा तर असा! शाहरुख खानला एका सीनसाठी 24 तास वाट पाहायला लावणारा अभिनेता
फराह खानने उघड केले सत्य म्हणाली, ओम शांती ओमच्या दिवांगी दिवांगी गाण्याच्या शूटसाठी एक दिवस उशिरा आला होता गोविंदा.
Sep 6, 2024, 04:41 PM IST13 सप्टेंबरला 'तुंबाड' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचे नवीन पोस्टर एकदा बघाच
'तुंबाड' हा विलक्षण, भयावह चित्रपट 13 सप्टेंबर 2024 ला मोठ्या पडद्यावर परत येणार आहे. सस्पेन्स वाढवण्यासाठी निर्मात्यांनी एक आकर्षक भयानक नवीन पोस्टर रिलीज केले आहे.
Sep 1, 2024, 02:29 PM ISTमराठी चित्रपटांच्या प्रेमात साऊथ सिनेमा, रिमेकची संपूर्ण यादीच पाहा
दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत रूपांतरीत करण्याचा फंडा बॉलिवूडने आजमावला. त्यातील अनेक चित्रपट यशस्वी झाले. तर काहींवर टीका करण्यात आल्या. आता हे सूत्र मराठी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातेय.
Aug 21, 2024, 06:35 PM ISTChhava Teaser: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर लीक, रिलीज डेटही समोर
प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल याचा आगामी चित्रपट 'छावा'चा टीझर सोशल मीडियावर लीक झाला आहे.
Aug 15, 2024, 06:45 PM ISTसलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय
सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.
Jun 12, 2024, 12:28 PM IST