motorbike

Kerala Danger Accident :  Kerala Boy Lucky Enough For Narrow Saved PT2M42S

'हा' अपघात म्हणजे, चमत्कारच ! जे झालं ते पाहून डोक्याला हात लावाल, काय घडलं ते तुम्हीच पाहा...

Kerala Bicycle Boy Accident​ : एका भयंकर अपघाताची बातमी. तो वेगानं सायकल घेऊन रस्त्यावर गेला. पण, त्याचं सायकलवरचं नियंत्रण सुटलं आणि जे झालं ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल, असं काय घडलं ते तुम्हीच पाहा...

Mar 25, 2022, 08:34 PM IST

देव तारी त्याला कोण मारी! आधी दुचाकी नंतर बसला धडकला; तरीही...

एक छोटा मुलगा सायकल चालवत अतिशय वेगानं अचानक रस्त्यावर आला. आणि... 

Mar 25, 2022, 04:26 PM IST

भारतीय जवानांचा 'स्टंट ऑफ द इअर' बनला 'वर्ल्ड रेकॉर्ड'

बंगळुरूतल्या भारतीय नौदल बेसमध्ये झालेल्या कार्यक्रमात भारतीय सेनेच्या जवानांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले... यावेळी जवानांनी एक दमदार 'वर्ल्ड रेकॉर्ड'ही आपल्या नावावर केलाय. 

Nov 21, 2017, 01:15 PM IST

थरारक व्हिडिओ : विमानाच्या छतावर बाईक चालवताना कधी पाहिलीत का?

आपल्या स्टंटसमुळे बऱ्याचदा चर्चेत राहणऱ्या 'रॉबी मॅडिसन' हा पुन्हा एक चित्तथरारक स्टंट घेऊन आलाय. 

Oct 21, 2015, 01:04 PM IST

व्हिडीओ | सहा हत्तींचा मोटरसायकलस्वारावर हल्ला

थायलंडमधील कोराटच्या खाओ याई नॅशनल पार्कमध्ये एका मोटरसायकल स्वारावर हत्तीने हल्ला केला. या मोटरसायकल स्वारासमोर एक नाही दोन नाही तर सहा हत्ती रागाने उभे होते.

Oct 21, 2015, 10:16 AM IST

गुड न्यूज - बाजारात येणार सोलर स्कूटर

 डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर एक खुशखबर... ईटीआय डायनामिक्सने शुक्रवारी सोलर इलेक्ट्रिक हायब्रीड स्कूटर लॉन्च केली आहे. 

May 22, 2015, 08:55 PM IST

पोलिसांची 'उचले'गिरी

पोलिसांच्या उचलेगिरीचा अजब प्रकार पुण्यात उघडकीला आलाय. कोथरुडमधल्या एका तरुणाची बाईक कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी उचलून नेली.

Apr 3, 2012, 03:28 PM IST

प्रश्न बाईक्सच्या सुरक्षेचा !

काही चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. तरीही बाईक चोरी होत असतील तर आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडलाय.

Dec 6, 2011, 03:14 AM IST