VIRAL व्हिडिओ : आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंदीर सापाला भिडला!

आपल्या बाळाचा जीव धोक्यात आहे हे पाहून एखादी आई काय करेल? शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी ही सज्ज होताना 'आई' पाहायला मिळेल. फक्त माणसांच्याच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हे खरं आहे. 

Updated: Aug 2, 2016, 10:23 PM IST
VIRAL व्हिडिओ : आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंदीर सापाला भिडला! title=

मुंबई : आपल्या बाळाचा जीव धोक्यात आहे हे पाहून एखादी आई काय करेल? शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी ही सज्ज होताना 'आई' पाहायला मिळेल. फक्त माणसांच्याच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हे खरं आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. यात एक उंदीर आपल्या पिल्लाला गिळून टाकणाऱ्या सापाशी दोन हात करताना दिसतोय. या 'आई' उंदराचा हा लढा यशस्वी होतो का... ते पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल...