अमित शाहांसमोर असं काही केलं की थेट संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून 'तो' खासदार निलंबित
MP Suspended For Entire Monsoon Session: गुरुवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर या खासदाराला निलंबित करण्याचा ठराव संसदीय कार्यमंत्र्यांनी मांडला आणि त्यानंतर अध्यक्षांनी आवाजी मतदानाने यावर निर्णय घेण्यासाठी मत जाणून घेतलं.
Aug 4, 2023, 11:08 AM ISTMumbai | श्वेतपत्रिकेवर आदित्य ठाकरेंची टीका
MLA Aditya Thackeray Tweet On White Paper Presented In Monsoon Session
Aug 4, 2023, 09:20 AM ISTकेंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?
Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय.
Aug 1, 2023, 05:11 PM ISTमोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा
Jul 26, 2023, 08:49 PM ISTOnline Gaming | ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांवर कारवाई होणार?
Congress MLA Abhijeet Wanjare on Online Gaming
Jul 24, 2023, 03:35 PM ISTNeelam Gorhe | विधानपरिषदेत निलम गोऱ्हेंची आमदारांना तंबी
Neelam Gorhe warns MLA to not use mobile in Vidhan Parishad
Jul 24, 2023, 03:25 PM ISTNCP | जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी मारली मिठी, फोटोची एकच चर्चा
Jayant Patil and Sunil Tatkare hugs each other
Jul 24, 2023, 03:20 PM ISTRohit Pawar | रोहित पवार आणि संजय शिरसाट यांच्या जुंपली
Rohit Pawar and Sanjay Sirsat word fight over protest
Jul 24, 2023, 03:15 PM ISTMaharashtra Monsoon Session | गारपीट, अतिवृष्टीच्या मदतीचं काय झालं? शेतकरी प्रश्नावरुन विरोधक आक्रमक
Maharashtra Monsoon Session Opposition Leaders On Famers Problem And Damages From Heavy Rainfall
Jul 24, 2023, 12:35 PM ISTराज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी
राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
Jul 21, 2023, 03:04 PM ISTMonsoon Session 2023 | विधानसभेच्या लॉबीतच फडणवीसांच्या विरोधकांशी गप्पा; क्षण कॅमेरात कैद
Monsoon Session 2023 Devendra Fadnavis Prithviraj Chavan Interaction
Jul 21, 2023, 12:10 PM ISTMonsoon Session 2023 | विधानसभेत राज्यातील बोगस शाळांच्या मुद्द्यावरुन शिक्षणमंत्र्यांनी दिलं उत्तर
Monsoon Session 2023 Kesarkar on Bogus School
Jul 21, 2023, 11:55 AM ISTसंसदेचं पावसाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं; मोदींनी थेट विधेयकांची नावं घेऊन सांगितली कारणं
PM Modi On Monsoon Session 2023: पंतप्रधान मोदींनी मान्सून सत्राच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरु होण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी या सत्रामध्ये कोणकोणती विधेयकं संमत केली जाणार आहेत याबद्दलची माहिती दिली.
Jul 20, 2023, 11:37 AM IST'आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही' अबू आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गोंधळ
Abu Asim Azmi: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वंदे मातरमवरुन केलेल्या वक्तव्यावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या वक्तव्याचे पडसाद उटमटले, भाजप आमदारांनी यावरुन गोंधळ घातला.
Jul 19, 2023, 06:58 PM IST'शासन आपल्या दारी' या जाहिरातींवर आतापर्यंत 'इतका' खर्च, राज्य सरकारची कबुली
Shasan Apya Dari: शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च केल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे.
Jul 19, 2023, 02:35 PM IST