money

भाजपची पैसे घेऊन उमेदवारी : भाजप खासदार

भाजपमध्ये गुन्हेगारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार आर. के. सिंग यांनी केलाय. त्यामुळे भाजपमध्ये पैशाचा बाजार होत असल्याचे यानिमित्ताने पुढे आल्याची चर्चा आहे.

Sep 26, 2015, 05:13 PM IST

गणेशोत्सवासाठी तुम्ही दिलेली वर्गणी नक्की जाते तरी कुठे?

गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरुप गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदललंय. खासकरुन मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव म्हणजे एक इव्हेंट झालाय. पण 10 दिवसांसाठी लाखो रुपये खर्च येणाऱ्या या इव्हेंटसाठी नक्की पैसे येतात तरी कुठून?

Sep 23, 2015, 01:34 PM IST

दारू पिता-पिताच पैशाच्या वादातून एकाची हत्या

दारू पिता-पिताच पैशाच्या वादातून एकाची हत्या 

Sep 22, 2015, 11:19 AM IST

VIDEO : स्वत:चा उद्योग उभा करून बक्कळ पैसा उभारायचाय, तर...

स्वप्न पाहणं आणि त्यांना सत्यात उतरवणं... हीच जर तुमचीही जिद्द असेल तर नव्या आयडिया शोधून त्यावर बिझनेस उभा करणं... ही गोष्ट तुम्हालाही सहज शक्य आहे.

Sep 4, 2015, 01:55 PM IST

राज्यात दुष्काळ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उधळतायेत पैशाच्या नोटा

दुष्काळ दौरा करून राज्य सरकारवर आगपाखड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नियुक्त्यानंतर आतषबाजी, गुलाल आणि नोटांची उधळण करून जल्लोष साजरा केला.

Sep 1, 2015, 08:33 PM IST

१० लाखांच्या पुरस्कारतील १० पैसे स्वत:साठी : बाबासाहेब पुरंदरे

सहा महिने मी विचार करीत होतो. मी देखाव्यासाठी शिवचरित्र्य लिहीले नाही. ते लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कोणत्या पद्धतीने मी लिहू, यासाठी मी सहा महिने विचार केला. अहंकाराचा वारा मनाला न लागो. एव्हढे कष्ट करुन लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ज्या स्त्रिया गरोदर आहेत, त्या आईच्या गर्भापर्यंत  इतिहास गेला पाहिजे. यासाठी हा प्रयत्न केला. मी फक्त १० लाख रुपयांच्या पुरस्कारातून स्वत:साठी १० पैसेच घेणार आहे, असे शिवसाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जाहीर केले.

Aug 19, 2015, 10:42 PM IST

अतिरिक्त शुल्क उकळणाऱ्या 'रुईया' महाविद्यालयाला दणका

पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीला आणखी एक दणका बसलाय. संस्थेच्या मुंबईतल्या रुईया महाविद्यालायामध्येही अतिरिक्त शुल्क घेत असल्याचा उच्च शिक्षण विभागानं आपल्या अहवालात म्हटलंय. 

Aug 6, 2015, 11:21 AM IST

नोटांवर लिहिणं टाळा, 'आरबीआय'ची सूचना

भारतीय रिजर्व बँकेनं सामान्य लोकांना तसंच संस्थांना नोटेवर असणाऱ्या वॉटरमार्कच्या (नोट प्रकाशात धरल्यावर गांधींचा फोटो दिसतो ती रिक्त जागा) जागी कुठल्याही प्रकारचं लिखाण न करण्याची सूचना केली आहे.  

Jul 17, 2015, 03:22 PM IST

झी हेल्पलाईन : अपघात विम्याचं पैशांसाठी मरमर

अपघात विम्याचं पैशांसाठी मरमर

Jul 4, 2015, 11:09 PM IST