मुंबई : स्वप्न पाहणं आणि त्यांना सत्यात उतरवणं... हीच जर तुमचीही जिद्द असेल तर नव्या आयडिया शोधून त्यावर बिझनेस उभा करणं... ही गोष्ट तुम्हालाही सहज शक्य आहे.
यासाठी तुमची मानसिक तयारी हवी... आणि थोडी आकलन क्षमता... तुमच्याकडे नवंनव्या आयडिया असतील तर तुम्हाला काहीही अशक्य नाही. या आयडिया इतरांपेक्षा जरा हटके असतील तर मग या संध्यांना सोन्याचे दिवस येतात, हे आजवरच्या उदाहरणांवरून पाहायला मिळतंय.
पण, या आयडिया तुमच्या डोक्यात येतात तरी कुठून... हे जाणून घ्या या व्हिडिओतून....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.