आयपीएल ९ : 'बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स'ला सट्टेबाजाराची पसंती
मुंबई : आजपासून मुंबईत इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या नवव्या मोसमाला सुरुवात होत आहे.
Apr 9, 2016, 10:23 AM ISTWWE मध्ये यांना मिळतात सर्वाधिक पैसे
Apr 7, 2016, 04:24 PM ISTनागपूर पोलिसांनी जप्त केले हवालामार्फत आलेले १ कोटी ७० लाख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 11:39 AM ISTएटीएममधून आता आधार कार्डाने पैसे काढा
आधार कार्डाव्दारे एटीएममधून पैसे काढण्याची सेवा डीसीबी बँकेने सुरु केली आहे.
Apr 3, 2016, 09:08 PM ISTएटीएम कार्ड, पासवर्डशिवाय काढता येणार पैसे
एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवायही आता एटीएममधून पैसे काढता येणं शक्य आहे.
Apr 3, 2016, 07:46 PM ISTनिवडणुकांमधली उधळपट्टी टाळण्यासाठी पंतप्रधानांची 'आयडियाची कल्पना'!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसाधारण निवडणुका, राज्यांतील विधानसभांच्या आणि पंचायतींच्या निवडणूका एकत्र घेतल्या जाव्यात, अशी कल्पना मांडली आहे.
Mar 31, 2016, 12:14 PM ISTझोपण्यासाठी पैसे देणारी नोकरी
मुंबई : सकाळी उठून तुमचा बेड सोडता तेव्हा जितका त्रास तुम्हाला होत असेल तितका त्रास दिवसभरात कोणतंही काम करताना साहजिकच होत असेल. पण, या झोपण्याचेच कोणी तुम्हाला पैसे दिले तर?
Mar 31, 2016, 09:39 AM IST'पैसे घेऊन इतरांच्या लग्नात नाचणं आवडत नाही'
नुकतच जॉनचा रॉकी हँडसम सिनेमा रिलीज झाला आहे.
Mar 30, 2016, 06:20 PM ISTबिहारमध्ये पैशांचा पाऊस, १० लाखांच्या नोटा हवेत
पैशांच्या लुटीची बातमी तर तुम्ही नेहमीच वाचता, मात्र जहानाबादमध्ये पैशांचा पाऊस पडला, जवळ-जवळ १० लाख रूपयांचा. एका युवकाने आपल्या पिशवीतून एक-एक नोट हवेत उडवली. या नोटा लुटण्यासाठी आजूबाजूच्या लोकांमध्ये झुंबड उडाली. यानंतर ५०० रूपयाचा या नोटा घेऊन लोक दिसेनासे झाले.
Mar 28, 2016, 01:04 PM ISTपगार वाढवून हवा असल्यास हे कराच...
मुंबई : आपल्या नोकरीत आपला पगार वाढावा आणि आपली वृद्धी व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.
Mar 23, 2016, 01:17 PM ISTकपूर खानदानाची मुलगी-सून झाली 'कंगाल'!
गेल्या काही दिवसांपासून कपूर खानदानाची मोठी मुलगी (रणधीर कपूर यांची मुलगी) आणि सून (संजय कपूरची पत्नी) करिष्मा कपूर अडचणीत आहे.
Mar 22, 2016, 01:53 PM ISTजगभरातील देशांच्या चलनांच्या नावांचा अर्थ काय?
नवी दिल्ली : ऑक्सफर्ड शब्दकोशाने जगाभरातील देशांच्या चलनांच्या नावाचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांना विविध देशांच्या चलनांना त्यांची नावे कशी मिळाली याची माहिती मिळाली.
Mar 21, 2016, 09:15 AM IST7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या
7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या
Mar 14, 2016, 10:29 PM ISTरस्त्यावर पैसे सापडले तर काय करावे
रस्त्यावर चालत असतांना अनेकदा नाणे किंवा नोट मिळणे ही सामान्य गोष्ट आहे. साहजिकच अनेक जण ते पैसे उचलून खिशात ठेवतात. काही जण ती लक्ष्मी समजून जपून ठेवतात तर काही जण लगेच खर्च करुन टाकतात.
Mar 11, 2016, 10:09 AM IST