Restaurant Service Charges : सरकारच्या नवीन निर्णयामुळे रेस्टॉरंटमध्ये खाणं झालं स्वस्त, जाणून घ्या माहिती
तसेच त्यांनी हे देखील सांगितलं की, जर रेस्टॉरंट मालक ग्राहकांकडून जबरदस्तीने पैसे घेत असतील, तर ग्राहकाला कायदेशीर अधिकार असतील.
Jun 2, 2022, 06:24 PM ISTलवकर कोट्यधीश होण्याचे स्वप्न तुम्ही सत्यात आणू शकता... फक्त 'हा' फॉर्म्यूला लक्षात ठेवा
चला तर मग लवकर श्रीमंत होण्याचा हा फॉर्म्यूला कोणता आहे, हे आपण जाणून घेऊ या.
May 31, 2022, 09:33 PM IST1 जूनपासून बदलणार 'हे' 5 मोठे नियम, थेट तुमच्या खिशावर होणार याचा परिणाम
जून महिना सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.
May 31, 2022, 07:43 PM ISTखरा मद्यप्रेमीच विकत घेऊ शकतो ही व्हिस्की... नक्की यात असं आहे तरी काय?
सप्टेंबर 2021 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील या व्हिस्कीचं नावं नोंदवण्यात आलं आहे.
May 31, 2022, 06:41 PM ISTYou Tuber Arrested : मंदिराच्या नावावर पैसे गोळा करणाऱ्या You Tuberला अटक
TAMIL NADU YOU TUBER CASE : गोपीनाथ 'इलया भारतम' यूट्यूब चॅनल चालवायचे. अरविंदनच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कार्तिक गोपीनाथला अटक केली.
May 31, 2022, 02:50 PM IST35 रुपयांच्या परताव्यासाठी 5 वर्षाची लढाई; IRCTC 3 लाख लोकांना पैसे करणार परत
कोटा, राजस्थान येथील अभियंता सुजित स्वामी यांनी रेल्वेकडून 35 रुपये परतावा मिळविण्यासाठी तब्बल 5 वर्षांची लढाई जिंकली. 35 रुपयांच्या परताव्यासाठी दिलेल्या न्यायालयीन लढ्यामुळे तीन लाख लोकांना फायदा होणार आहे.
May 31, 2022, 08:12 AM ISTदोन तरुणांना रस्त्यात मिळाला सेल्फ चेक, पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचताच समोर आलं विचित्र प्रकरण
दोन तरुणांनी कथितरित्या 2 लाख रुपयांचा एक पडलेला चेक सापडला, तेव्हा ते या चेकवरील रक्कम मिळवण्यासाठी अंबिकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
May 30, 2022, 06:40 PM ISTBig news : जूनच्या 1 तारखेपासून बदलणार मोठे नियम; पैशांशी थेट संबंध, आताच पाहा
तयार राहा मोठ्या बदलांसाठी
May 30, 2022, 07:43 AM IST
रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्ज वसुल करण्याचे नियम काय आहेत, तुम्हाला माहितीय?
खरंतर हे रेस्टॉरंट मालक बिलाच्या शेवटी जीएसटीसह आपल्याला सर्विस टॅक्स लावतात.
May 29, 2022, 06:12 PM ISTकोर्टाच्या चकरा मारणाऱ्या Johnny Depp ची संपत्ती माहितीये का? आकडा पाहून डोळे विस्फारतील
जॉनी डेप हे हॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी अनेक चांगल्या आणि मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय.
May 29, 2022, 11:50 AM ISTजून महिन्यात 12 दिवस बँक बंद, महत्त्वाची कामं आजच करा प्लॅन
बँकेची काम आताच करून घ्या कारण जून महिन्यात 12 दिवस बँक बंद असणर
May 29, 2022, 10:31 AM ISTघरातील सर्व झोपल्यावर तिनं बॉयफ्रेंडला बोलवलं आणि...
राजस्थानच्या भद्रा तरुणीला रात्रीच्या वेळी गावापासून पळवून नेल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण आणि तरुणीवर घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
May 28, 2022, 10:13 AM ISTहोणारी सून सासरी आली... सासू, जावेला आपल्या हातची चहा पाजली पण...
सध्या एक असं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वच लोक चकीत झाले आहेत.
May 26, 2022, 07:38 PM ISTअविवाहित मुलींना जाळ्यात अडकवणाऱ्या सुंदर मुलांची टोळी... तरुणींनो सावधान राहा
तरुणींनो लग्नासाठी ऑनलाईन नोंदणी करताय, सुंदर मुलांची टोळी समोर आली, तर मुलींनो राहा सावधान..
May 26, 2022, 05:20 PM IST
सकाळी उठल्यावर 'या' 7 गोष्टी केल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकतात
प्रत्येक व्यक्तीला आनंदी जीवन जगायचे असते. घरात सुख-समृद्धी नांदावी आणि संपत्तीने भरभरून राहावे म्हणून ती व्यक्ती रात्रंदिवस कष्ट करते.
May 20, 2022, 09:11 PM IST