money

कधी विचार केलाय की भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठी का असते? हे आहे त्यामागील कारण

असे फार कमी लोक आहेत, जे भाडे कराराला प्राधान्य देत नाहीत आणि भाडे करार न करता एकाच ठिकाणी दीर्घकाळ थांबतात.

May 17, 2022, 09:06 PM IST

3 गोळ्या लागल्या तरीही ४० किमी पळवली गाडी, मालकाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले आणि...

कॉन्ट्रॅक्टर जय प्रकाश हा त्याचा ड्रायव्हर राधे श्यामसोबत एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खात असताना ही घटना घडली

May 17, 2022, 09:04 PM IST

लोनसाठी Mobile loan अ‍ॅप्सचा वापर करणं म्हणजे संकटांना निमंत्रण देणं...

तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती नुसतं कॅश किंवा लोन टाकलंत, तरी देखील तुम्हाला अनेक असे अ‍ॅप्स सजेशन दिसतील.

May 17, 2022, 09:01 PM IST

हे तर अजबच! जगातील असं ठिकाण जिथे ना नियम आहेत ना कायदे

जगात असं एक ठिकण आहे. जेथे तुम्हाला ना कोणता कर भरावा लागत, ना कोणत्या गोष्टीचं भाडं भरावं लागतं.

May 16, 2022, 10:38 PM IST

घरामध्ये लक्ष्मीच्या आगमनापूर्वी मिळतात अनेक संकेत, तुम्हाला यांपैकी कोणते संकेत मिळाले?

असे म्हणतात की, धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी तिची नियमानुसार पूजा करावी. 

May 16, 2022, 10:31 PM IST

Fact Check | जास्त बॅंक अकाऊंट्समुळे मोठ्ठं नुकसान होतं?

तुमचं बँकेत खातं आहे का? कारण, एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आर्थिक नुकसान होऊ शकतं,  असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. 

May 16, 2022, 10:07 PM IST

तुमच्याकडे देखील आहे अशी नोट? तर तुम्हाला मालामाल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

तुम्हालाही नोकरीसोबत अतिरिक्त पैसे कमवायचे असतील, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

May 12, 2022, 05:40 PM IST

पैशांचे मुल्य माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही समजते... एकदा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच

सध्या सोशल मीडियावर मांजरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा आहे.

May 11, 2022, 01:07 PM IST

Vastu Tips : घरी 'या' दिशेला झाडं लावत असाल, तर नेहमीच नांदेल सुख-समृद्धी आणि शांती

आर्थिक स्थितीच्या दृष्टीने मनी प्लांट अत्यंत महत्त्वाचा मानले जाते.

May 9, 2022, 10:24 PM IST

Horoscope 8 May 2022: 'या' पाच राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार

रविवारी 'या'  पाच राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार, तुमची कोणती आहे रास?

 

May 8, 2022, 07:37 AM IST

जोडीदार आणि वाढीव पगारासोबत बरंच काही, भारतातील IT कंपनीची कर्मचाऱ्यांना आगळी वेगळी ऑफर

लवकरच, कंपनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना वर्षातून दोनदा निश्चित 6 टक्के-8 टक्के वेतनवाढ देऊ करणार आहे.

May 6, 2022, 10:25 PM IST

सकाळी डोळे उघडताच 'या' गोष्टी कधीही पाहू नका, त्या दारिद्र्य घरी आणतात

खरंतर वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आपण सकाळी झोपेतून उठून पाहिला तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो.

May 5, 2022, 10:38 PM IST