mi

IPL 2022, CSK vs MI | मुंबईने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल

आयपीलच्या 15 मोसमात (IPL 2022) आज दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने उभे ठाकले आहेत. 

May 12, 2022, 07:11 PM IST

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, चेन्नई विरुद्ध मुंबईत कडवी झुंज

आयपीएलच्या 15 व्या मोसमातला (IPL 2022) 59 वा सामना आज (12 मे) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

May 12, 2022, 04:39 PM IST

मुंबई टीमच्या नावावर 15 वर्षांतला सर्वात लाजीरवाणा रेकॉर्ड

कोलकाता विरुद्ध पराभवानंतर मुंबईने आपल्या नावे लाजीरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. मुंबईने पहिल्यांदाच एवढे सामने गमवले आहेत.

May 10, 2022, 04:12 PM IST

Kieron Pollard Video : कायरन पोलार्डची बॉलिंग पाहून स्टेडियमवर हास्यजत्रा

आयपीएल सामन्यादरम्यान असे अनेक प्रसंग घडतात, ज्याची चर्चा खूप रंगते. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईचा ऑलराऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard)याच्या बॉलिंगची अॅक्शन पाहून सारेच चक्रावले आहेत. त्याने एका ओव्हरमध्ये असा बॉल टाकला की त्याची ही अॅक्शन पाहून कर्णधार रोहित शर्मासह, (Rohit Sharma) अंपायर आणि संपूर्ण स्टेडियमला हसू आवरलं नाही. 

May 10, 2022, 03:18 PM IST

प्लेऑफपर्यंत जाण्यासाठी कॅप्टन श्रेयस अय्यरचा मास्टर प्लॅन

कोलकाता टीमला अजूनही प्लेऑफची आशा, श्रेयस अय्यरने सांगितला मास्टर प्लॅन

May 10, 2022, 02:20 PM IST

नशीबच फुटकं! खराब अंपायरिंगचा रोहित शर्मा शिकार, 2 अंपायरमध्ये निर्णयावरून....

अरेरे! यांच्यातच ताळमेळ नाही तिथे बाकीच्यांचं काय? आता हे फोटो पाहून तुम्हीच ठरवा रोहित शर्मा OUT की NOT OUT 

May 10, 2022, 10:03 AM IST

KKR vs MI | 'अत्यंत वाईट स्थिती....' मॅचनंतर कॅप्टन रोहित शर्मा संतापला

मॅचनंतर कर्णधार रोहित शर्माचा संताप, सामना गमवण्यामागचं समोर आलं सर्वात मोठं कारण 

May 10, 2022, 07:37 AM IST

रोहित शर्मानं सिक्स मारताच रणवीर सिंहने काय केलं पाहा व्हिडीओ

'रोहित...रोहित...', रणवीर सिंहचा स्टेडियममधील 'हा' व्हिडीओ तुम्ही चुकवला असेल तर नक्की पाहा 

May 7, 2022, 08:41 AM IST

टीम इंडियात या तडाखेबाज फलंदाजाला संधी मिळणार?

कोणत्याही संघासाठी सलामीची जोडी खूप महत्त्वाची असते. ओपनर जोडीची चांगली फलंदाजी हीच संघाच्या विजयाची हमी असते.

May 6, 2022, 06:37 PM IST

IPL 2022 | मुंबईला मोठा धक्का, हा स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

 

May 5, 2022, 09:38 PM IST

IPL 2022 : चेन्नईनं बदललं पॉईंट टेबलवरचं गणित, हैदराबादची घसरगुंडी

IPL मध्ये 2 नव्या टीमचा धुमाकूळ, चेन्नई एक्स्प्रेसही सुसाट पण हैदराबादचे हाल

May 2, 2022, 12:16 PM IST

IPL 2022 | विराट-रोहित आणि धोनीसाठी एकाच दिवशी मोठी गूड न्यूज

  आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) हा आता मध्यावर आला आहे. मुंबईचा (Mumbai Indians) अपवाद सोडला तर 9 संघांमध्ये प्लेऑफसाठी चढाओढ पाहायला मिळतेय. 

May 1, 2022, 08:21 PM IST

IPL 2022 : मुंबईच्या पलटणमध्ये या स्टार बॉलरची एन्ट्री

आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आतापर्यंत फार वाईट राहिला आहे. 

Apr 29, 2022, 06:37 PM IST

IPL 2022 : मुंबई-चेन्नई पाठोपाठ आणखी एक टीम प्लेऑफमधून बाहेर?

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, मुंबई-चेन्नई पाठोपाठ कोणाचा नंबर लागला पाहा 

Apr 29, 2022, 12:10 PM IST

Rohit Sharma | रोहितच्या जागी हा खेळाडू होणार कॅप्टन? पुढील हंगामात होणार

आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 8 सामने गमावले आहेत. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. 

Apr 28, 2022, 11:07 PM IST