mi

मुंबई टीमच्या खेळाडूंवर मधमाशांच्या हल्ला, पाहा व्हिडीओ

ट्रेनिंग करावं की नाही हाच मोठा प्रश्न! मुंबई टीमच्या खेळाडूंवर मधमाशांचा हल्ला, पाहा व्हिडीओ

Apr 21, 2022, 09:05 AM IST

Kieron Pollard | वेस्टइंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) सुरु असताना स्टार ऑलराऊंडर बॅट्समनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Apr 20, 2022, 09:54 PM IST

'या' टीम IPL लीगमधून बाहेर, प्लेऑफपर्यंत पोहोचणंही अशक्य

प्लेऑफची आशा मावळली, चॅम्पियन ठरलेल्या या टीम IPL 2022 लीगमधून बाहेर 

Apr 18, 2022, 03:59 PM IST

क्रिकटप्रेमींना मोठा धक्का, मुंबई टीम IPL 2022 च्या लीगमधून बाहेर?

'माझ्याकडून ही मोठी चूक....' कॅप्टन रोहित नाराज, लीगमधून पहिली टीम मुंबई बाहेर पडणार?

Apr 17, 2022, 01:07 PM IST

MI vs LSG | मुंबईचा सलग सहावा पराभव, लखनऊचा 18 धावांनी विजय

शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि तितक्याच थरारक सामन्यात लखनऊने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे.

Apr 16, 2022, 07:37 PM IST

मुंबई इंडिन्यसकडून इतके कोटी खर्च, तरीही हा खेळाडू टीमवर ओझ्यासारखा

आयपीएलच्या 15 व्या  मोसमात (IPL 2022) सर्वात महागडा ठरलेल्या खेळाडूने (Ishan Kishan) पुन्हा निराशा केलीय.

 

Apr 16, 2022, 07:10 PM IST

Rohit Sharma | रोहितकडून पुन्हा चाहत्यांची निराशा, मुंबईची निराशाजनक सुरुवात

कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा निराशा केली आहे.

 

Apr 16, 2022, 06:12 PM IST

K L Rahul | लखनऊचा कॅप्टन केएल राहुलचा धमाका, मुंबई विरुद्ध शानदार शतक

K L Rahul Century | केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात शानदार शतक ठोकलंय.

 

Apr 16, 2022, 05:23 PM IST

IPL 2022, MI vs LSG | कॅप्टन रोहित शर्माचा मोठा निर्णय, टीममध्ये मोठा बदल

मुंबईला (Mumbai Indians) आतापर्यंत या मोसमात सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लखनऊला (Lucknow Super Giants) पराभूत करत मुंबई पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Apr 16, 2022, 04:04 PM IST

IPL 2022, MI vs PBKS | मुंबई इंडियन्सचा सलग 5 वा पराभव, पंजाबचा 12 धावांनी विजय

शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 12 धावांनी विजय मिळवला आहे.

Apr 13, 2022, 11:38 PM IST

रोहित शर्माचा कारनामा, टी 20 क्रिकेटमध्ये असा किर्तीमान करणारा दुसराच भारतीय

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक मोठी कामगिरी केली आहे. 

Apr 13, 2022, 11:22 PM IST

IPL 2022 | धक्कादायक! रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी सोडणार?

आयपीएलचा 15 वा मोसम ऐन रंगात असताना रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कॅप्टन्सी सोडणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

Apr 13, 2022, 08:04 PM IST

Rohit Sharma, IPL 2022 | रोहित शर्माचा मोठ्या रेकॉर्डवर डोळा, हिटमॅन इतिहास रचणार?

 मुंबईचा कॅप्टन 'हिटमन' रोहित शर्माला (Rohit Sharma) इतिहास रचण्याची संधी आहे. रोहितने या सामन्यात 25 धावा करताच तो टी 20 क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करेल.

Apr 13, 2022, 05:08 PM IST

MI vs PBKS, IPL 2022 | कॅप्टन रोहित पहिल्या विजयासाठी टीममध्ये करणार मोठे बदल?

मुंबईला (Mumbai Indians) या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर पंजाबने 4 पैकी 2 वेळा विजय मिळवला आहे.  

Apr 13, 2022, 04:21 PM IST

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या सलग 4 पराभवावर जसप्रीत बुमराहचं वक्तव्य; म्हणाला, 'टीम...'

Jasprit Bumrah On MI : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं आपल्या टीमबाबत वक्तव्य

Apr 12, 2022, 10:06 PM IST