mi

IPL 2024 : आयपीएलचा धुमधडाका, तुमची फेवरेट टीम कोणती? पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL 2024 Schedule : येत्या 22 मार्चला आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा नारळ फुटणार आहे. आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झालंय. तर उर्वरित वेळापत्रक लवकरत जाहीर होईल.

Mar 20, 2024, 08:43 PM IST

'...तोपर्यंत मला पप्पा बोलायचं नाही,' सुनील शेट्टीने के एल राहुलला खडसावलं, VIDEO व्हायरल

IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान ड्रीम 11 च्या जाहिरातींनी क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका जाहिरातील के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे. 

 

Mar 20, 2024, 02:53 PM IST

'रोहित एवढा चांगला कर्णधार होता तर मुंबईने..'; उत्तर देण्यासाठी माईक उचलला पण..; पाहा Video

IPL 2024 Mumbai Indians Question To Hardik Pandya On Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकला पुन्हा संघात घेत चाहत्यांना धक्का दिला. मात्र त्याहून मोठा धक्का चाहत्यांना तेव्हा बसला ज्यावेळेस रोहित शर्माला डच्चू देत पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.

Mar 19, 2024, 08:58 AM IST

Mumbai Indians : आयपीएल तोंडावर असताना पलटणला मोठा धक्का, 4.60 कोटींचा 'हा' गोलंदाज जखमी

Dilshan Madushanka Injured : श्रीलंका संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज दिलशान मदुशंका जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पलटणने (Mumbai Indians) मदुशंकाला 4.60 कोटींमध्ये संघात घेतलं होतं.

Mar 17, 2024, 05:58 PM IST

IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?

IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती? 

Mar 15, 2024, 08:35 PM IST

IPL 2024 : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, व्हिडिओत हार्दिक पांड्याबरोबर 'मोये मोये'

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. संघातील सर्व खेळाडूंचा नवी जर्सीतला व्हिडिओ MI ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर मोठा धोका झालाय.

Mar 14, 2024, 01:41 PM IST

शेवटच्या बॉलवर मुंबईला हवे होते 5 रन अन्... WPL च्या पहिल्याच सामन्यातील रोमहर्षक Video पाहाच

Women's Premier League MI vs DC: बेंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघांमध्ये झालेल्या महिला प्रिमिअर लीग स्पर्धेचा पहिलाच सामना फारच रोमहर्षक ठरला.

Feb 24, 2024, 08:13 AM IST

SRH चा पहिला सामना कधी? पाहा सनरायजर्स हैदराबादचं पूर्ण शेड्यूल

SRH IPL Schedule 2024: SRH चा पहिला सामना कधी? पाहा सनरायजर्स हैदराबादचं पूर्ण शेड्यूल, बीसीसीआयकडून नुकतेच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Feb 22, 2024, 07:04 PM IST

IPL 2024 : ना ख्रिस गेल ना एबीडी, गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूने माझी झोप उडवली!

Gautam Gambhir On Rohit Sharma : गौतम गंभीरने आगामी आयपीएलपूर्वी मोठं वक्तव्य केलंय. गौतम गंभीर नेमका कोणत्या फलंदाजाला घाबरायचा? याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केलाय.

Feb 17, 2024, 08:53 PM IST

Mumbai Indians: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली कशी असेल मुंबईची टीम? 'या' खेळाडूंना मिळणार संधी

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याची उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात मुंबईच्या टीमने 8 खेळाडूंना खरेदी केलंय. 

Dec 23, 2023, 09:57 AM IST

IPL 2024 Auction: मिचेल स्टार्क, कमिन्स, डॅरिल मिचेलवर पैशांची बरसात...पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 साठी दुबईत झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसातझाली. 10  फ्रँचाईजीने  332 खेळाडूंमधून आपल्या संघांसाठी खेळाडू निवडले. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना करोडपती बनवलं. कोणत्या खेळाडूला किती कोटी मिळाले आणि कोणत्या संघात गेला यावर नजर टाकूया

Dec 19, 2023, 03:55 PM IST

IPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग?

IPL 2024 Auction Live Streaming: दुबईच्या वेळेनुसार आयपीएलचा लिलाव हा मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल.

Dec 18, 2023, 04:32 PM IST