mhada

Mhada : गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधी वक्तव्य, आताच पाहा

Mhada Mumbai Lottery 2023 :  म्हाडाने काढलेल्या लॉटरीतील विजेत्या अशा गिरणी कामगारांना दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे. 

Jun 16, 2023, 09:30 AM IST

तुम्ही राहात असलेली इमारत धोकादायक तर नाही? MHADA कडून मुंबईतील इमारतींची यादी जाहीर

MHADA Dangerous Buildings List: येत्या काही दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. याचपार्श्वभूमीवर पावसाळाआधी म्हाडाकडून 15 अतिधोकायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

Jun 1, 2023, 03:41 PM IST

मुंबईत हवंय हक्काचं घर? Mhada Lottery मुळं साकार होणार तुमचं स्वप्न; पाहा A to Z माहिती

Mhada Lottery Mumbai : आता तुम्हीही हक्कानं म्हणाल, होय आम्ही मुंबईकर! म्हाडाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या सोडतीतील घरं नेमकी कुठं आहेत? पाहून घ्या. 

May 22, 2023, 07:13 AM IST

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...

Mhada CIDCO Lottery :  जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. 

May 20, 2023, 12:24 PM IST

आज निघणार MHADA ची सोडत; 4650 जणांना मिळणार हक्काचं घर, जाणून घ्या A to Z माहिती

MHADA Lottery : हक्काच्या घरासाठी वणवण फिरणाऱ्या आणि प्रचंड मेहनत घेणाऱ्या साधारण चार हजारांहून अधिक सर्वसामान्यांना आज हक्काचं घर मिळणार आहे. तुम्हीही अर्ज केलाय का? 

 

May 10, 2023, 07:09 AM IST

म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करताय? आधी ही बातमी वाचा... नाहीतर होईल लाखो रुपयांची फसवणूक

सोशल मीडियात म्हाडाच्या (MHADA) नावाने चुकीची माहिती प्रसारित केली जातीये. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक टाळण्यासाठी आता म्हाडा प्रशासनानेच अर्जदारांना आवाहन केलंय

May 5, 2023, 07:56 PM IST

Mhada Lottery News : एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत; कधी, कुठे, कसा भराल अर्ज? पाहून घ्या

Mhada Lottery News : हक्काचं घर हवं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. याच स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. या साऱ्यामध्ये आर्थिक गणितही आलंच. ते सांभाळताना इथं मदत होते, म्हाडाची. 

Apr 13, 2023, 07:51 AM IST

MHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.

Apr 6, 2023, 05:07 PM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 19 एप्रिल तारीख लक्षात ठेवा...

Mhada Konkan Lottery 2023 : मुंबईत आपलंही एक घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या सर्व नागरिकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Apr 4, 2023, 08:08 AM IST

Jitendra Awhad: "माझी आई 2 महिन्यात कॅन्सरने गेली, आयुष्यभर मला...", जितेंद्र आव्हाड यांची भावुक पोस्ट!

Jitendra Awhad, Tata Cancer Hospital: म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्यानंतर आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यावेळी आव्हाडांनी एक किस्सा सांगितला.

Mar 29, 2023, 04:11 PM IST