MHADA | बनावट म्हाडा संकेतस्थळावरुन लोकांची फसवणूक
Mhada Fake Website 2023 Home in Mumbai
Aug 13, 2024, 10:05 PM ISTम्हाडाचं चाललं तरी काय? 550 स्वेअर फुटांच्या फ्लॅटची किंमत अडीच कोटी
Mumbai Mhada Housing Lottery Affordabel Price People In Confusion
Aug 10, 2024, 02:55 PM ISTउरले फक्त काही तास! मुंबई Mhada Lottery 2024 साठी कधी भरायचा अर्ज? काय आहेत महत्त्वाच्या तारखा?
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. तारखा लक्षात ठेवा, वेळ नोंद करून ठेवा आणि कागदपत्र हाताशी घ्या.... अर्ज कुठे आणि कधीपासून भरायचा, तुम्ही कोणत्या उप्तन्नगटात येता? सर्व माहिती एका क्लिकवर.
Aug 8, 2024, 07:18 AM IST
मुंबईत म्हाडाच्या PMAY योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या; 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार
Mumbai Mhada Lottery: मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. त्यासाठी अनेकजण म्हाडावर अवलंबून असतात. याच नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी
Aug 6, 2024, 12:09 PM ISTMHADA चे अंबरनाथमध्ये 2 नवे प्रोजेक्ट्स! कधी बांधून पूर्ण होणार हे ही सांगितलं; पाहा तपशील
MHADA Ambernath 2 Project: या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये म्हाडाचे दोन प्रकल्प येणार असून यासंदर्भातील निविदा म्हाडाने जारी केली आहे. या प्रकल्पाच्या कामांना वेग देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.
Aug 6, 2024, 07:14 AM ISTमुंबईतील कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्पाबाबत महत्वाचा निर्णय; 35 एकरवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट
मुंबईतील कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्पाबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय झाला आहे. 35 एकरवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट आहे.
Jul 31, 2024, 10:43 PM ISTMHADA कडून मोठी घोषणा! मुंबईत अत्य अल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठी 2500 घरं
MHADA 2024 Scheme: मागील बऱ्याच वर्षांपासून चर्चेत असलेल्या भूखंडावर अखेर म्हाडाने घरं बांधण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात मंडळाकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही घर अल्प, अत्य अल्प आणि मध्यम गटासाठीची आहेत.
Jul 21, 2024, 09:33 AM ISTMhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?
Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 20, 2024, 09:45 AM IST
अजिंक्य रहाणेला म्हाडाची तब्बल 10 कोटींची 'लॉटरी'; थेट BCCI चा हस्तक्षेप! 'ती' प्रॉपर्टी चर्चेत
MHADA Allotment Ajinkya Rahane: सदर प्रकरण मागील 35 वर्षांपासून चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने शेवटचा निर्णय 2022 साली जून महिन्यामध्ये घेतला होता. मात्र आता एका पत्रामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
Jul 20, 2024, 09:00 AM ISTडिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणार
Mhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
Jul 2, 2024, 07:52 AM IST
Mhada Homes : किमान दरात कमाल गैरसोयी? म्हाडाच्या घरांना गळती; बांधकामावर प्रश्नचिन्हं
Mhada Lottery News : म्हाडाच्या सोडतीमध्ये विजयी झालेल्यांपुढं नवी अडचण... भर पावसाळ्यात घरांना गळती... आता करायचं काय? रहिवाशांपुढे प्रश्न
Jun 28, 2024, 10:48 AM IST
Mhada Homes : म्हाडाच्या सोडतीची वाट पाहताय? 13000 घरांमुळं यंदा अनेकांचं नशीब फळफळणार
Mhada Homes Latest Update : मुंबई म्हणू नका किंवा पुणे; नाव घ्याल तिथं म्हाडाची घरं... नव्या सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Jun 17, 2024, 01:43 PM IST
Mumbai News : मुंबईत म्हाडाची 3600 घरं, कधी- कुठे- किती दरात विक्रीसाठी उपलब्ध? पाहून घ्या Details
Mumbai Mhada Homes News : यंदाच्या वर्षी स्वप्नाचं घर घेईनच... असा विडा उचललाय? म्हाडाच्या घरांसंदर्भातली माहिती पाहूनच घ्या.... दुर्लक्ष करणं 'महागात' पडेल...
Jun 11, 2024, 11:24 AM ISTMumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरं कधी मिळणार? म्हाडानं थेटच सांगितलं...
Mumbai BDD chawl homes : म्हाडानं रहिवाशांपुढं ठेवली एक अट. काय आहे ती अट, नेमकी केव्हा मिळणार मोठी आणि हक्काची घरं? पाहा महत्त्वाची बातमी.
Apr 26, 2024, 08:17 AM IST
म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?
Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त...
Apr 24, 2024, 08:45 AM IST