mhada

आता म्हाडाची घरं श्रीमंतांसाठी, तुम्ही भरु शकाल का अर्ज?

मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अर्ज करताय, मग तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी

May 26, 2022, 03:59 PM IST

डेब्रिज आणि नालेसफाईची कामं 'या' तारखेपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी दिली डेडलाईन

मुंबई महानगरातील पावसाळापूर्व कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Apr 6, 2022, 04:24 PM IST

MHADA ची लवकरच खूशखबर, मुंबईसह या शहरात बांधणार घरं

म्हाडा लवकरच नवीन घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर देणार आहे. म्हाडाकडून विविध शहरात घरं बांधली जाणार आहेत.

Apr 1, 2022, 08:42 PM IST

मोठी बातमी । आमदारांना म्हाडाची घरं देण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता

Ajit Pawar on MHADA House : आमदारांना म्हाडाची घरं देण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे.  

Mar 31, 2022, 11:57 AM IST

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची विधानभवनात मोठी घोषणा

MHADA will build houses in Kamathipur : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानभवनात मोठी घोषणा केली आहे. (Jitendra Awhad's big announcement) मुंबईतील कामाठीपुऱ्याचा विकास म्हाडा करणार आहे.  

Mar 24, 2022, 05:23 PM IST

म्हाडाच्या घरांचा आणखी एक घोटाळा, एका महिलेचा मोठा कारनामा

MHADA Scam : आता बातमी म्हाडातल्या घरांच्या घोटाळ्याची. (MHADA housing scam)  आता आम्ही तुम्हाला बाबू आणि दलालांच्या मदतीने गरिबांच्या तीन तीन घरांवर डल्ला मारणाऱ्या एका महिलेचा कारनामा सांगणार आहोत. ऑपरेशन म्हाडा माफियाचा भाग- 2. 

Mar 21, 2022, 08:10 PM IST

MHADA lottery | मुंबईत घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडाकडून 1200 घरांची लॉटरी

 मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील महिन्यात म्हाडाकडून स्वस्त घरांची बंपर लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Mar 17, 2022, 08:40 AM IST
Impact Operation Mhada Mafia Minister Jitendra Awhad To Order High Level Inquiry 16 March 2022 PT2M45S

Video | 'झी 24 तास'च्या बातमीचा Impact, म्हाडा घोटाळ्याची चौकशी होणार

Impact Operation Mhada Mafia Minister Jitendra Awhad To Order High Level Inquiry 16 March 2022

Mar 16, 2022, 09:35 PM IST