mhada

Scam News : म्हाडा, आरोग्य आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे

MHADA, Arogya And TET Exam Scam ED Inquiry : म्हाडा, आरोग्य आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाणार आहे. (TET, MHADA Exam Scam) कारण ईडीने याची कागदपत्र मागून घेतली आहे. 

Aug 6, 2022, 03:21 PM IST
Mhada Removed All Limitation To Apply For Mhada Housing Lottery PT57S

म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेत सुधारणा

Mhada Removed All Limitation To Apply For Mhada Housing Lottery

Jun 16, 2022, 09:20 AM IST

घर घेणाऱ्यांसाठी Good News, पुण्यासह कोल्हापूर, सोलापुरात घर घ्यायचं आहे का? अधिक वाचा

MHADA House Lottery News : घर घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी खूशखबर आहे.  पुणे विभागातील नागरिकांसाठी 4 हजार 744 घरांची ही लॉटरी असणार आहे. 

Jun 3, 2022, 08:44 AM IST

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, दिवाळीत इतक्या घरांसाठी लॉटरी निघणार

म्हाडाची दिवाळी भेट, पाहा कोणत्या गटात किती घरे असणार उपलब्ध

 

Jun 2, 2022, 06:35 PM IST

मुंबई उपनगरात या ठिकाणी 200 एकर जागेवर म्हाडा उभारणार मेगा टाऊनशिप!

MHADA mega township in Ambernath : Jitendra Ahawad : मुंबईत घरे उभारणीला मर्यादा येत आहेत. तसेच नवी मुंबईत सीडकोच्या माध्यमातून घरे बांधण्यात येत आहेत. आता मुंबई उपनगरात म्हाडा मेगा टाऊनशिप उभारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

Jun 2, 2022, 07:54 AM IST

म्हाडाचं घर घेणाऱ्यांना थोडं थांबावं लागणार, कोकण मंडळाकडून घरांची जुळवाजुळव

 MHADA's Konkan Mandal lottery : म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अर्ज भरणार असाल तर अजून थोडं थांबावं लागणार आहे. कारण...

May 28, 2022, 07:54 AM IST
Mumbai Mhada To Construct Commercial Premises In Bandra PT44S