आता मुंबईत जमीन विकत घेऊन बांधा घर; म्हाडा घेऊ शकते मोठा निर्णय, नियम- अटी जाणून घ्या
Mhada Plots News: म्हाडा लवकरच आता प्लॉट विकण्याचा निर्णय घेणार आहे. मुंबईत याबाबत अधिकाऱ्यांकडून परीक्षण करण्यात येत आहे.
Jan 7, 2024, 04:16 PM ISTMHADA कडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दणदणीत गिफ्ट; जानेवारीच्या अखेरीस येतेय जाहिरात
Mhada lottery 2024 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच Property मध्ये गुंतवणूक करायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची.
Jan 2, 2024, 08:28 AM IST
किफायतशीर दरात MHADA चं घर; पाहा सोडतीसंदर्भातली महत्त्वाची बातमी
MHADA Lottery ची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असते. किमान दरात मिळणारी घरं आणि साकार होणारं स्वप्न अनुभवण्यासाठी अनेकजण म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करतात.
Dec 26, 2023, 08:37 AM IST
म्हाडा वसाहतीतील सेक्स रॅकेटचा भांडाफोड; समोर आलं धक्कादायक वास्तव
Mumbai Mhada : कोणत्या म्हाडा वसाहतीत घडला हा धक्कादायक प्रकार? यंत्रणांना सुगावा लागताच एकाचा अटक, दोघं फरार. पाहा सविस्तर वृत्त
Dec 11, 2023, 07:26 AM IST
तब्बल 248 प्रकल्पांवर महारेराची कारवाई; म्हाडा प्रकल्पही रदद्, तुमचं घर यामध्ये नाही ना?
Real Estate News : प्रस्ताविक आणि बांधकामाधीन प्रकल्पांवर महारेराची करडी नजर. विकासकांच्या चुकीचा अनेकांनाच फटका. पाहा नेमकं काय घडलंय...
Nov 21, 2023, 09:32 AM ISTम्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत आहात? मोक्याच्या ठिकाणी तयार होणार प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती
Mhada Homes : म्हाडाच्या घरांचा मुद्दा जेव्हाजेव्हा प्रकाशात येतो तेव्हातेव्हा म्हाडाची घरं घेण्यासाठी अनेकांचीची आर्थिक जुळवाजुळव सुरु होते. आता अशाच प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी.
Nov 21, 2023, 08:17 AM IST
घर खरेदीची शेवटची संधी; म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या लॉटरीसाठी सुमारे ७३,८४८ पैकी ५१,००० अर्जदारांचे अनामत रकमेसह अर्ज दाखल झाले आहेत. अनामत रक्कम भरणा करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे.
Oct 30, 2023, 07:07 PM ISTम्हाडाची घरं नकोत का कोणाला? पाहा पहिल्यांदाच असं घडलं तरी काय...
MHADA Konkan Division Houses Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5311 घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात ही सोडत काढण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र म्हाडाच्या घरांसाठी अल्प प्रतिसाद मिळत आहेत
Sep 22, 2023, 08:42 AM ISTकुठून आणायचा इतका पैसा? परवडत नसल्यानं आमदारांनीही परत केली म्हाडाची घरं
Mumbai Mhada Lottery 2023 : सर्वसामान्यांसह आमदारांनाही परवड नसल्याने म्हाडा मुंबई सोडतातील विजेत्यांनी घरे परत करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदारा नारायण कुचे यांनी त्यांची दोन्ही घरे परत केली आहे.
Aug 25, 2023, 08:20 AM ISTम्हाडाची लॉटरी 'इतकी' वर्षे लांबणीवर, मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी
Mhada Lottery 2023: मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाकडून मुंबई मंडळाची लॉटरी आता दोन वर्षांनी येणार आहे.
Aug 18, 2023, 03:15 PM ISTMhada lottery | घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरमध्ये म्हाडाच्या 10 हजार घरांची सोडत
Mhada Lottery 2023 pune kokan and sambhajinagar
Aug 17, 2023, 07:15 PM ISTसरकारी कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वेळेआधीच पगार, बोनसही मिळणार
Government Jobs Salary : सरकारी खात्यात नोकरीला असणाऱ्या मंडळींना मिळणारं वेतन आणि शासनातर्फे या मंडळींना मिळणाऱ्या सुविधा इतक्या कमाल असतात की या मंडळींचा अनेकांनाच हेवा वाटतो.
Aug 17, 2023, 08:55 AM IST
Mhada Lottery 2023 : ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या 10 हजार घरांची सोडत; आतापासूनच डाऊनपेमेंट तयार ठेवा
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांची सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अनेकांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार झालं. अशा या म्हाडाच्या घरासाठी तुम्हालाही अर्ज करायचाय?
Aug 17, 2023, 07:52 AM IST
म्हाडा लॉटरी विजेत्यांसाठी मोठी अपडेट, स्टॅम्प ड्युटी अन्...
लॉटरी विजेत्यांसाठी म्हाडाने दिली मोठी अपडेट, स्टॅम्प ड्युटी अन्...
Aug 16, 2023, 11:17 AM ISTआनंदाची बातमी; आज म्हाडाच्या 4082 घरांसाठीची सोडत, हक्काच्या घराची चावी कोणाला मिळणार?
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या सोडत आज अखेर जाहीर होणार आहे. मुंबईतील 4 हजार घरांसाठी 1 लाख 20 हजार अर्ज आले होते. त्यानंतर आज या घरांचे सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
Aug 14, 2023, 07:40 AM IST