mhada lottery

मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाच्या एक हजार घरांसाठी निघणार लॉटरी

आणखी 5000 घरांची लॉटरी डिसेंबरमध्ये निघणार आहे. 

Aug 25, 2018, 07:33 PM IST

Good News : कोकण मंडळ सदनिका सोडतीला मुदतवाढ

कोकण मंडळाच्या  सदनिका  सोडतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही सोडत आता  २५ ऑगस्ट रोजी संगणकीय पद्धतीने काढण्यात येणार आहे.   

Aug 7, 2018, 11:33 PM IST

खुशखबर! म्हाडाच्या घरांसाठी १९ ऑगस्टला सोडत

मुंबई महानगर परिक्षेत्रातल्या नागरिकांसाठी मोठी खूशखबर

Jul 16, 2018, 10:10 PM IST

मुंबईत घर हवंय! म्हाडाची लॉटरी लवकरच येतेय...!

म्हाडाच्या घरांसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

Jun 5, 2018, 12:44 PM IST

यंदा मुंंबईत म्हाडाकडून 1001 घरांसाठी सोडत

दरवर्षी म्हाडाच्या घरांसाठी अनेकजण आपलं नशीब आजमावतात. मुंबईकरांनाही प्रतिक्षा असलेल्या या म्हाडाच्या घराच्या लॉटरीची तारीख ठरलेली नसली तरीही यंदा सुमारे एक हजार घरांसाठी लॉटरी निघेल असे सांगण्यात आले आहे. 

Apr 9, 2018, 10:02 AM IST

म्हाडाची लॉटरी न लागलेल्यांना आनंदाची बातमी

हजारपेक्षा जास्त घरांचा समावेश असणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद वायकर यांनी केलीय. 

Nov 10, 2017, 03:57 PM IST

म्हाडाच्या ८१९ घरांची आज सोडत, कुठे पहाल निकाल?

म्हाडा प्रशासन आज जाहीर होणा-या घरांच्या सोडतीसाठी सज्ज झालंय. ८१९ सदनिकांसाठी ६५ हजार १२६ अर्जदार आहेत.

Nov 10, 2017, 08:28 AM IST

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर

मुंबईतल्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणा-यांसाठी खूषखबर....

Oct 18, 2017, 06:46 PM IST

म्हाडा घरांची लॉटरी : अर्जाची नोंदणी कधी आणि कुठे आहेत घरे पाहा?

म्हाडातर्फे ८१९ सदनिकांची उद्या सोडत निघणार आहे. मुंबईतील घरांसाठीचे अर्ज १६ सप्टेंबरपासून  ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.  

Sep 14, 2017, 06:55 PM IST

चार-पाच दिवसांत म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आहे तर तुमच्यासाठी आहे ही  गुडन्यूज. येत्या चार-पाच  दिवसांत मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात येणार आहे.

Jul 9, 2017, 10:21 AM IST

पुण्यात म्हाडाची पहिली सोडत जाहीर

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण प्राधिकरणतर्फे मुंबई बाहेरची पहिली सोडत अर्थात लॉटरी पुण्याच्या बालेवाडीत पार पडली. यावेळी विविध आर्थिक गटातल्या अनेक गरजूंना घराची सोडत लागलीये.

Dec 17, 2016, 11:17 AM IST